Msrtc Job’s 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांना एसटी महामंडळ मध्ये 40 हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!!

Msrtc Nashik Recruitment नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी विशेष करून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या आपल्या मित्रांसाठी आजची ही एक नोकरीची जाहिरात घेऊन आलो होती म्हणजे एस टी महामंडळ नाशिक येथील पदभरती असून यासाठी फक्त आठवीपासून ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी असणार आहे. आणि मित्रांनो आपले बरेचशे विद्यार्थी मित्र आहेत जे की एस टी महामंडळ मधील भरती प्रक्रियेची बरेच दिवसापासून वाट पाहत आहेत आणि स्पर्धे परीक्षेची तयारी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि अशाच आपल्या मित्रांसाठी आम्ही अजून एसटी महामंडळ मधील भरती प्रक्रिया निघालेली आहे ती भरती प्रक्रिया ची जाहिरात त्यांना दाखवणार आहोत. मित्रांनो कसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल वर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिरातीची विविध प्रकारचे अपडेट्स आणि आपल्यापर्यंत दररोज आणि नियमितपणे घेऊन येत असतो. तसेच आणलेली आहे आणि त्याची अधिकृत लिंक जी आहे जाहिरातीची ती खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा. Maharashtra State Road Corporation, Nashik Recruitment 2023

 

एस टी महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

खालील प्रमाणे रिक्त पदे आहेत.

मेकॅनिक शीट मेटल वर्कर

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स

वेल्डर पेंटर मेकॅनिक डिझेल

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

 

मित्रांनो या पदांसाठी पात्रताही फक्त आठवी ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना असणार आहे त्यामुळे कोणीही यासाठी अर्ज करू शकतो.

 

Msrtc Nashik Bharti 2023 मित्रांनो जाहिरातीचा पूर्ण तपशिलासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत मेकॅनिक शीट मेटल वर्कर मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, या पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. मित्रांनो अर्ज करण्या अगोदर खाली जी लिंक दिली आहे ती अर्ज करण्याची आहे आणि अर्ज करण्याच्या अगोदर वरती एक लिंक दिली आहे ती अधिकृत जाहिरातीची असणार आहे तर मित्रांनो भरतीची जी अधिकृत माहिती आहे अधिकृत जो तपशील आहे तो या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे अर्ज करण्या अगोदर तुम्हाला आवडती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहिजे आहे आणि अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

एस टी महामंडळ भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.