Anganwadi Sevika Salary सरकारचा मोठा निर्णय.!! अंगणवाडी सेविकांच्या पगारात झाली दुपटीने वाढ, पहा नवीन शासन निर्णय.

Anganwadi Sevika Salary News Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविका कर्मचारी आहे त्यांच्या पगार वाढीस विषयी बोलणार आहोत जो की त्यांचा पगार जवळपास दुपटीने वाढलेला असून आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांना आपण आज याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात आलेला आहे तो शासन निर्णय या पोस्टच्या अंतर्गत त्यांना दाखवणार आहोत. मित्रांनो अंगणवाडी सेविका या बऱ्याच दिवसापासून आणि खूपच कमी पगारावर काम करत असतात आणि कोरोनाच्या रोगराईच्या काळात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामगिरी पाडलेली आहे जे की लसीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीच्या घराघरी जाणं आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करणे ही आशा सेविकांकडे जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्यांनी अगदी सोप्पे पार पडलेली असून त्यांना एक सरकारकडून गिफ्ट म्हणून आता त्यांना पगारही दुपटीने वाढविण्यात आलेली असून याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे आणि याचा अधिकृत शासन निर्णय जो आहे तो आज आम्ही तुम्हाला आपल्या न्यूज पोर्टलवर दाखवणार आहे. तर मित्रांनो होतो शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात आलेला आहे तो पाहू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

अंगणवाडी सेवकांच्या पगारात “इतक्या” टक्क्यांनी वाढ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Anganvadi Sevika Salary Update Today मित्रांनो चिमुकल्या शाळेची गोडी निर्माण करून त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्याची शासनाकडून आलेली असून ही जबाबदारी त्या अगदी सोप्पे आणि खूपच चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत ते आपण पाहतच आहेत. अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी ताईंचा दरवर्षी भाऊबीज मिळवण्याचा मान तसेच मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर झालेला असून त्यांच्या मानधनांमध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे आणि हा प्रस्ताव मंजूर झालेला असून यासाठी एक अधिकृत शासन निर्णय देखील निघालेला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव टाकण्यात आलेला असून याला मंजुरी मिळालेली आहे आणि याबद्दल एक अधिकृत शासन निर्णय शासनाकडून करण्यात आलेला आहे. तर मित्रांना अंगणवाडी सेविकांचा मानधन वाढीचा शासन निर्णय जो आहे त्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा आनंद अंगणवाडी मानधन किती टक्के वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

हे पण वाचा, महाराष्ट्र राज्यामध्ये 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू.