Anganvadi Sevika Bharti राज्यामध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका भरती जाहिरात प्रसिद्ध, पात्रता फक्त आठवी पास.

Maharashtra Anganvadi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेवकांच्या 20000 पेक्षा जास्त पदभरतीला मान्यता मिळालेली असून लवकरच ही भरती सुरू करण्यात येणार आहे आणि तसा त्यासंदर्भातील शासन निर्णय देखील आज आपण या पोस्टच्या अंतर्गत पाहणार आहोत. आणि याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसह विमा तसेच अंगणवाडी साठी वर्ग तसेच नवीन मोबाईल इतर विषयावर सकारात्मक चर्चा देखील मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये याविषयी सकारात्मक चर्चा मुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे.

 

 

अंगणवाडी भरती सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Anganwadi Bharti Maharashtra 2023 आणि ही बैठक मित्रांनो 12 जानेवारी 2023 वर्षा निवासस्थानी याची बैठक घेण्यात आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री जे आहेत मंगल प्रभात लोढा तसेच मुख्य सचिव मनोज कुमार श्रीवास्तव आणि वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सैनिक आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एक रकमेची योजना आहे आणि या योजनेसाठी एलआयसी कडे सरकारने तब्बल 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या संदर्भातील ज्या प्रकरणावर तात्काळ कार्यवाही करून सर्व अंगणवाडी सेविकांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्यात यावा यासाठीच्या सूचना देखील श्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत.

 

 

हे पण वाचा,पोस्ट ऑफिस ची नवीन योजना, ३९९ रुपयात मिळेल तब्बल १० लाखांचा विमा अशा प्रकारे करा अर्ज.

 

 

 

Anganvadi Bharti Big News Today अंगणवाडी केंद्र साठी सध्या सुरू असलेले वर्ग आणि भाड्याने जे घेतलेले वर्ग आहेत याचा व्यवस्थित पद्धतीने आढावा घेण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्रींनी यावेळी या बैठकीमध्ये दिलेले आहेत. या बैठकीनंतर महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रामधील जे भाड्याने घेतले वर्ग होते आणि शाळांमध्ये जे वर्ग भरविण्यात येत होते त्या संदर्भात विविध प्रकारे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. आणि तसेच कोरोनाच्या संकटकालीन काळात केलेल्या चांगल्या आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल अंगणवाडी कर्मचारी जे आहेत त्यांना जाहीर जो केलेला प्रोत्साहन भक्त आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. आणि पोषण आहाराचा दर वाढवण्याबाबत देखील केंद्र मंत्र्यांशी चर्चा झालेली असून लवकरात लवकर यामध्ये वाढ होणार आहे असा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. तर मित्रांनो अंगणवाडी सेविका भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

अंगणवाडी भरती सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.