Post Office Health Insurance पोस्ट ऑफिस ची नवीन योजना, ३९९ रुपयात मिळेल तब्बल १० लाखांचा विमा अशा प्रकारे करा अर्ज.

Life Insurance Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये पोस्ट ऑफिस मधील नवीन योजनेबद्दल सांगणार आहोत जे की 399 मध्ये तुम्हाला दहा लाखाचे विमा कवच या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि मित्रांनो पोस्ट ऑफिस च्या विविध प्रकारच्या योजना हे गोरगरीब जनतेसाठी सुरू असतात आणि काही ना काही या पोस्ट ऑफिस मध्ये योजना ही सुरूच असते जसे की सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, यासारख्या नामांकित योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो आता विमा कव्हर म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स सुद्धा पोस्ट ऑफिसने सुरू केलेला असून हे सुद्धा एकदम कमी किमतीमध्ये गोरगरीब नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस अंतर्गत योजना सुरू झाली असून याचा लाभ सर्व शेतकरी मित्राने आपल्या सर्व मित्रांनी घेतला पाहिजे.

 

 

३९९ रुपयात मिळेल तब्बल १० लाखांचा विमा, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Post Office Accident Gaurd Policy मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी विमा कंपनी यांची सलग्न मिळून विमा क्षेत्रात एक क्रांतिकारक अशी योजना आणलेली आहे. फक्त तीनशे किंवा चारशे रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये तुम्हाला तब्बल दहा लोक लाख रुपयांचे विमा कवच मिळणार आहे. आणि होय तर ही एकदम खरी योजना असून ही पोस्ट ऑफिसची योजना आहे आणि पोस्ट ऑफिस मध्ये कुठलाही गैरप्रकार होत नाही त्यामुळे आपण पोस्ट ऑफिसवर पूर्णपणे भरावासाठी येऊ शकतात जेणेकरून की केंद्र शासनाची यामध्ये योगदान आह. पोस्ट ऑफिसच्या या अभिनव योजनेचा देशातील गोरगरीब आणि मध्यमवर्गासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्वात स्वस्तातील विमा योजनेत ही विमा योजना ठरवण्यात आली आहे. या विमा योजनेला पोस्ट ऑफिस विश्वासच उपयोगी पडणार आहे. आणि वर्षभरामध्ये या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला प्राप्त होणार आहे ते फक्त 399 किंवा चारशे रुपयांच्या आत मध्ये. ही योजना 18 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी लागू होत आहे आणि टपाल कार्यालया अंतर्गत व्यापक प्रचार मोहीम राबवण्यात या योजनेची आलेली आहे.

 

 

हे पण वाचा, आयुष्यमान भारत योजनेची गाव आणि ह्या यादी आली, या यादीत नाव असेल तर मिळेल 5 लाख रुपयाचे विमा कवच.

 

 

 

या योजनेच्या मदतीने तुम्हाला फक्त चारशे रुपयांमध्ये एका वर्षाचा १० लाख रुपयापर्यंतचा विमा कवच मिळणार आहे तसेच विमाधारकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व किंवा कायमचे आवश्यक अपंगत्व असे तर व्हायला नाही पाहिजे पण आल्यास दहा लाख रुपयांचे विमा कवच तुम्हाला मिळणार आहे. आणि याशिवाय या विमा मध्ये आपण जर रुग्णालयात दाखल झाल्यास साठ हजार रुपयापर्यंत खर्च हा या योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे आणि रुग्णालयात दाखल न होता घरीच जर आपण उपचार घेतले तर याचा तीस हजार रुपयापर्यंत खर्च देखील आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि याबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णालयाच्या खर्चासाठी दहा दिवस आपल्याला प्रतिदिन एक हजार रुपये देखील या योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे या योजनेमध्ये खूपच मोठा फायदा असून आपले जात जाणार आहेत फक्त चारशे रुपये पण एक वर्षभर आपल्याला नो टेन्शन राहणार आहे. तर मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर पूर्णपणे माहिती मिळणार आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता आणि अर्ज करू शकता.

 

 

३९९ रुपयात मिळेल तब्बल १० लाखांचा विमा, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.