Anganvadi Sevika Bharti राज्यामध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका भरती जाहिरात प्रसिद्ध, पात्रता फक्त आठवी पास.

Maharashtra Anganvadi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेवकांच्या 20000 पेक्षा जास्त पदभरतीला मान्यता मिळालेली असून लवकरच ही भरती सुरू करण्यात येणार आहे आणि तसा त्यासंदर्भातील शासन निर्णय देखील आज आपण या पोस्टच्या अंतर्गत पाहणार आहोत. आणि याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसह विमा तसेच अंगणवाडी साठी … Read more