Gharkul Yadi 2023 सर्व जिल्ह्यामधील गावानिहाय घरकुल याद्या जाहीर, पहा या घरकुल यादीमध्ये तुमचं नाव.

Pradhanmantri Gharkul Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 36 जिल्ह्यांच्या घरकुल नवीन याद्या ज्या आहेत त्या शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्या ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पहायचे आहेत तर त्या कशा पद्धतीने पाहायचे आहेत हे आज आपण या पोस्टच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो बरेचशे आपली शेतकरी आणि बरेचसे मित्र आपले असे आहेत की अजूनही ते कच्च्या घरामध्ये राहत आहेत आणि त्यांना पक्के घर मंजूर असून देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही तसेच या योजनेमध्ये त्यांचं नाव आले का नाही हे त्यांना पाहता येत नाही तर मित्रांनो आज आपण अशा मित्रांना एक मोठी माहिती देणार आहोत ती म्हणजे एक ऑनलाईन पद्धतीने फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही घरकुल यादी मध्ये तुमचं नाव चेक करू शकता. मित्रांनो ही घरकुल योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असणार आहे आणि या घरकुल योजनेमार्फत सर्वच नागरिकांना प्रति नागरिक घरातील राशन कार्ड प्रमुख जे आहेत आई किंवा वडील त्यांच्या नावावर हे घरकुल मिळत आहे.

 

घरकुल यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

How To Check online Gharkul Yadi list मित्रांनो आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या बद्दल आज माहिती करून घेणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना करिता खूप मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि यास बद्दल सरकारने एक अधिकृत शासन निर्णय देखील काढलेला आहे आणि तो सुद्धा शासन निर्णय आणि आज तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला घरकुल यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी सर्वात शेवटी एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरकुल यादीमध्ये तुमचं तालुका जिल्हा आणि गावाचे नाव सिलेक्ट करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकणार आहात. मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरती यादी पाहायची आहे आणि ही यादी कशा पद्धतीने पाहायचे आहे ते तुम्हाला खाली टिप्स आम्ही देत आहोत त्या टिप्स पाहून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव चेक करू शकता.

 

 

हे पण वाचा, शेतकऱ्यांसाठी खुशखबर.!! आता फक्त 100 रुपयाच्या एका बाँड वर जमीन होईल तुमच्या नावावर.

 

 

अशाप्रकारे ऑनलाईन तुम्ही घरकुल यादीत नाव पहा.

 

मित्रांना सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ वर जायचं आहे.

आता पुढे आपल्यासमोर एक नवीन मुख्य पृष्ठ ओपन होणार आहे.

त्यानंतर पुढे प्रथम रकान आज दिसणार आहे त्यामध्ये आपलं राज्य निवडायला सांगितलं जाईल ते राज्य निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा जिल्हा जो आहे जसं की माझा बीड जिल्हा आहे तसा तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा तालुका आहे तो तालुका कोणता आहे तो निवडायचा आहे.

आणि त्यानंतर तुमचं गाव चे नाव निवडा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गावाची तुमच्या गावातील जे मंजूर घरकुल आहेत त्याची पूर्ण यादी दिसणार आहे. खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही घरकुल यादीत नाव पहा.

 

 

घरकुल यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.