MCGM Recruiment 2023 खुशखबर.!! मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी पास वर नवीन रिक्त पद भरती सुरू.

Municipal Corporation of Greater Mumbai नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खुशखबर घेऊन आल्यावर ती म्हणजे खुशखबर म्हणजे नोकरीची जाहिरात आहे आणि नोकरीची जाहिरात अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांना आता नोकरीची संधी मिळणार आहे आणि याआधी मित्रांनो मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये मोठमोठ्या होत्या वरील कर्मचाऱ्यांचे रिक्त पद भरती जाहीर होत होती पण आता फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी सुवर्णसंधी ही मिळालेली आहे आणि आज या भरतीची जाहिरात प्रसिद्ध सुद्धा झालेली आहे. मित्रांना आपले बरेचसे मित्र असे आहेत की जे दहावी उत्तीर्ण आहेत आणि त्यांना या महानगरपालिकांमध्ये शक्यतो चान्स मिळत नाही नोकरी करण्यासाठी आजही त्यांना सुवर्णसंधी मिळालेली आहे.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai mahanagar palika bharti 2023 मुंबई महानगरपालिकेमध्ये काही रिक्त पदे भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यासाठीचे एखादी सूचना सुद्धा आम्ही आपल्या न्यूज पोर्टलवर टाकलेली आहे ती म्हणजे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती आधी सूचना म्हणजेच मुंबई महानगरपालिका रिक्त पद भरती प्रक्रिया ची अधिकृत जाहिरात आहे. आणि यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. मित्रांनो या भरतीसाठी पात्रताही फक्त दहावी पास असून तुम्हाला अर्ज करण्याअगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यायची आहे ज्यामुळे पदानुसार पात्रता तसेच इतर भरती विषयी अधिकृत तपशील जो आहे तुम्हाला तिथे माहिती होणार आहे त्यामुळे अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी.

 

 

हे पण वाचा,अग्निशामक दलामध्ये फक्त बारावी पास वर कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू.

 

 

 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता काय आहे?

1) कनिष्ठ लघुलेखक

शैक्षणीक पात्रता पहा : 10वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन 40 स्पीड आणि इंग्रजी लघुलेखन 80 स्पीड, MS-CIT

 

2) कनिष्ठ लघुलेखक

शैक्षणीक पात्रता पहा : 10वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 स्पीड आणि मराठी लघुलेखन 80 स्पीड, MS-CIT

वयाची अट काय आहे ? – 18 जानेवारी 2023 या दिवशी 18 ते 38 वर्षे.

परीक्षा फी : शुल्क नाही

पागर (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- प्रती महा

नोकरी ठिकाण कोणते आहे ? मुंबई

अर्ज कसा करावा ? : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर

अर्ज पाठविण्याचा पत्ता हा असेल – महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400001

 

 

मुंबई महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.