Ration Card List राशन कार्ड यादी मधून तुमचे नाव कट झाले का ? अश्या प्रकारे पहा राशन कार्ड यादी मध्ये नाव.

Ration Card Yadi Check Online नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये राशन कार्ड यादी मधून तुमचं नाव कमी झालेलं आहे की नाही किंवा राशन कार्ड यादी मध्ये आपलं नाव आहे तसेच आपल्या गावातील राशन कार्ड यादी कशी पहायची ही प्रोसेस आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो राशन कार्ड द्वारे आपल्याला सरकारकडून स्वस्तात धान्य आणि इतरही बऱ्याचशा शासकीय योजना मिळत असतात आणि त्यासाठी राशन कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. पण जर याच राशन कार्ड मधून तुमचं जर नाव कमी झालं तर हे कशा पद्धतीने चेक करायचे की तुमचं नाव राशन कार्ड मध्ये आहे किंवा नाही तसेच आपल्या गावातील सर्व राशन कार्ड यादी कशा पद्धतीने पायाची ही सर्व माहिती आज आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो परीक्षा आपली मित्र असे आहेत की त्यांनी आम्हाला मेसेज केलेला आहे कॉल केलेला आहे की आम्हाला राशन कार्ड यादी मध्ये नाव कशा पद्धतीने पाहता येईल तसेच आमचे नाव सुद्धा कशा पद्धतीने राशन कार्ड मध्ये जोडता येईल आणि गावातील राशन कार्ड यादी कशा पद्धतीने आम्हाला ऑनलाईन पाहता येईल तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की ही एक प्रोसेस आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ही खूप सोपी प्रोसेस असून खाली काही टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने राशन कार्ड यादी मध्ये नाव पाहू शकत.

 

राशन कार्ड यादी मध्ये ऑनलाइन पद्धतीने नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Ration Card New List 2023 मित्रांनो काही वेळा विविध कारणांमुळे शिधावाटप यादी म्हणजेच राशन कार्ड यादी मधून आपले नाव कट केले जाते आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अशा मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. आणि विशेष करून राशन कार्ड ची यादी मधून तुमचे नाव जर काढून टाकण्यात आली तर तुम्हाला हे माहितही नसते तर मित्रांनो आज आम्ही घरबसल्या राशन कार्ड यादी मध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे हे सांगणार आहोत. राशन कार्ड हे शासनाकडून मिळालेले गोरगरीब नागरिकांना महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज केवळ गोरगरिबांना कमी किमतीत राशन देत नाही तर इतर ओळखीसाठी देखील कागद आपण वापर करत असतो. तसेच मित्रांनो आपण भारतीय नागरिक असल्याचा सर्वात मोठा पुरावा हा राशन कार्ड आहे. तसेच पत्त्याचा पुरावा यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. राशन कार्डधारकांना गहू साखर तांदूळ रॉकेल इत्यादी सर्व वस्तीच्या खरेदीवर सवलती मोठ्या प्रमाणात मिळते आणि बऱ्याच राज्यांमध्ये गरीब कुटुंबांना मोफत आणि सुद्धा दिले जातात.

 

इतकेच नाही तर जनधन खाते उघडण्यापासून ते ओळखपत्र म्हणून राशन कार्डचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना करून वापर करण्यात येत असतो. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण बऱ्याच ठिकाणी राशन कार्ड चा वापर करून शासकीय सुविधांचा लाभ घेऊ शकतो. पण काही वेळा विविध कारणामुळे या राशन कार्ड यादी मधून नाव जर कट झाली तर कशा पद्धतीने झटपट आपल्याला माहिती होणार आहे तर आज आम्ही तुम्हाला घरबसल्या राशन कार्ड यादी मध्ये नाव कसे चेक करायचे यासाठी तुम्हाला कोणत्या संकेतस्थळावर जावे लागेल हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

 

हे पण वाचा, आता तुम्हाला सुद्धा घरबसल्या काढता येईल बीपीएल रेशन कार्ड, फक्त अशा पद्धतीने करा अर्ज.

 

 

राशन कार्ड यादी मध्ये अशा पद्धतीने तपासा नाव.

राशन कार्ड यादी मधून तुमचे नाव जर कमी झाले असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

यानंतर मुख्यपृष्ठ वर आल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डचा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा.

आता तुम्हाला रेशन कार्ड टेस्ट पोर्टल हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.

आता पुढे आपल्याला आपले राज्य आणि आपला जिल्हा निवडायचा आहे.

जिल्हा निवडल्यानंतर ब्लॉक चे नाव आपल्याला टाकावे लागणार आहे त्यानंतर पंचायत निवडावी लागणार आहे.

आता इथे तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराचे नाव दिसणार आहे आणि रेशन कार्डचा प्रकार हे दोन्ही तुम्हाला निवडावे लागणार आहेत.

यानंतर तुमच्यासमोर गावाची सर्व राशन कार्ड यादी येणार आहे आणि या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव तुम्ही अगदी सहज चेक करू शकता.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही राशन कार्ड यादी मध्ये नाव चेक करू शकणार आहात आणि तुम्हीही यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

राशन कार्ड यादी मध्ये ऑनलाइन पद्धतीने नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.