Solar Pump GR 2023 खुशखबर.!! तब्बल 2 लाख सौर कृषी पंप वाटप होण्यास सुरुवात, अधिकृत शासन निर्णय जाहीर.

Mukhyamantri Saur krishi pump yojana Government GR 2023 नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपण सौर कृषी पंप वाटप पुन्हा एकदा सुरू होण्याची आलेली आहे आणि याबद्दल एक अधिकृत शासन निर्णय देखील आलेला आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर असणार आहे. तर मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांनी सर्व कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेला असेल आणि त्यांना सौर कृषी पंप मिळालेले नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता सर्व कृषी पंप मिळणार आहे आणि याबाबतचा आम्ही आज अधिकृत शासन निर्णय जो निघालेला आहे तो आणि आज या न्यूज पोर्टलच्या अंतर्गत तुम्हाला म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत.

 

सौर कृषी पंप योजना नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Solar Pump Yojana Government GR 2023 मित्रांनो सौर कृषी पंप वाटपास सध्या सुरू झाली असून यासंदर्भात नवीन एक शासन निर्णय निघलेला असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा शासन निर्णय पहायला मिळणार आहेच पण आम्ही देखील आपल्या या न्यूज पोर्टलवर सर्वात शेवटी दिलेल्या लिंकवर हा शासन निर्णय तुम्हाला दाखवणार आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अधिकृत शासन निर्णय पाहायला मिळणार आहे. जे शेतकरी मित्र सौर कृषी पंप योजनेची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पुस्तकं आणि आनंदाची बातमी शासनाकडून मिळालेली आहे कारण सौर कृषी पंप योजनेला आता मोठ्या प्रमाणात गती मिळालेली आहे. Solar pump online apply

 

 

हे पण वाचा, शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

 

 

 

आणि मित्रांनो शासन निर्णय हा १२ मे 2019 या दिवशी काढण्यात आलेला होता पण शासन निर्णयानुसार कुसुम अभियानच्या आरक्षण विरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्याबद्दलच्या घटक ब अंतर्गत ऑगस्ट 2022 साठी केंद्र सरकारकडून राज्याला तब्बल दोन लाख सह कृषी पंप मंजूर करण्यात आलेले होते. आणि मित्रांनो हेच दोन लाख सर कृषी पंपापैकी आपल्याला माहीतच असणार आहे की एक लाख सर कृषी पंपाची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे केलेली होती. तसेच (Solar Pump Scheme 2023) सौर कृषी पंप वाटपास सुरुवात आता ही झालेली असून शेतकरी बांधवांना प्रतीक्षा करण्याची आता गरज राहिलेली नाही. केंद्र सरकारने जी उरलेले एक लाख सर कृषी पंप मंजूर केलेले आहे त्याची अंमलबजावणी स्टेट मॉडेल एजन्सी करणार असून स्टेट मॉडेल एजन्सी म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण असे म्हणता येणार आहे. तर मित्रांनो या योजनेविषयी निघालेला नवीन शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो तुम्हाला शासन निर्णय पाहायला मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

सौर कृषी पंप योजना नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.