Talathi bharti Documents महाराष्ट्रामध्ये तब्बल 4000 हजार तलाठी पदांसाठी झाले रजिस्ट्रेशन सुरू, ही कागदपत्रे जवळ ठेवा.

Talathi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तलाठी भरतीचे जे चार हजार पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत आणि यासाठी कुठे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे ? तसेच यासाठी कुठली डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ? आणि कशा पद्धतीने तुम्हाला तलाठी पदासाठी अर्ज हे करावे लागणार आहेत ? ही सर्व माहिती आज आपण आपल्या या पोस्टच्या अंतर्गत आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी ची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून यासाठी शासनाकडून तब्बल 4000 तलाठी पदांसाठी भरतीचे अधिकृत जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा लवकर सुरू होणार आहे तर पूर्वी त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणती लागणार आहे याबद्दल आम्ही माहिती आज तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो तलाठी भरतीच्या रिक्त जागा महाराष्ट्रात भरपूर असल्यामुळे एकाच तलाठी कडे बरेचसे गावी स्वप्नात आलेली आहे आणि यामुळे यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्यामुळे आणि तसेच गोरगरीब लोकांच्या कामाला सुद्धा उशीर होत असल्यामुळे या पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली असून याबद्दलची सर्व अधिकृत शासन निर्णय जो आहे तो खाली दिलेला आहे आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत शासन निर्णय पाहून घ्यावा.

 

 

तलाठी पदाच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत हे पहा, इथे क्लिक करा.  

 

 

 

Talathi bharti Important documents List विद्यार्थी मित्रांनो महसूल मंत्र्यांचे अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आलेली असून या समितीने 2017 मध्ये हा अहवाल दिला होता. आणि या अहवालाचा सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने या अहवालावर अभ्यास करून या अहवालाला मान्यता दिलेली होती. मित्रांनो आम्हाला प्राप्त झालेल्या नवीन माहितीनुसार राज्यांमध्ये लवकरच तलाठी भरती प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी ची अधिकृत माहिती आलेली असून तसाच एक शासन निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत आलेला आहे आणि या तलाठी साठी रजिस्ट्रेशन सुरू होणार असून यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आणि काय तयारी तत्पूर्वी तुम्हाला करावी लागणार आहे हे आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तलाठी भरती प्रक्रियेची रजिस्ट्रेशन आज उद्या सुरू होणार असून यासाठी तब्बल चार हजार तलाठी पदांची रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तलाठी भरतीसाठी कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवा लागणार आहे तसेच कुठे रजिस्ट्रेशन तुम्हाला तलाठी भरतीचे करावे लागणार आहे ही सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

तलाठी भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू, ही लागतील कागदपत्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.