Adhaar Card Update आधार कार्ड वरील फोटो पाहताच कोणीही चिडवते, तर काळजी करू नका या सोप्या पद्धतीने बदला फोटो.

Uidai Update Online Application नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला कशा पद्धतीने बदलता येईल ही माहिती देणार आहोत. मित्रांनो आपल्या आधार कार्ड वरील फोटो जसे की सर्वांचेच आधार कार्ड वरील फोटो हे काही चांगल्या प्रकारचे नसतात जेणेकरून आपले मित्र किंवा कोणीही आपल्याला या फोटोवरून चिडवतात आणि ही प्रत्येकाची समस्या असल्यामुळे बरेचसे आपले मित्र आहेत की त्यांना माहिती नाही की आधार कार्ड वरील फोटो कशा पद्धतीने बदलावा लागतो जसे की त्यांना वाटतं की आपल्याला आधार सेंटरवर जावे लागेल पण मित्रांनो हे चुकीचे आहे तुम्ही ऑनलाईन बसल्या बसल्या मोबाईलवर देखील आता आधार कार्ड वरील फोटो दुरुस्त करू शकता. म्हणजेच मित्रांनो तुम्ही एका ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड वरील फोटो पत्ता कुठलीही माहिती आता अपडेट करू शकता आणि ही एकदम सोपी पद्धत आहे आणि मित्रांनो आज आपण जी पद्धत सांगणार आहोत या पद्धतीद्वारे तुम्ही एकदम झटपट आधार कार्ड फोटो अपडेट करू शकणार आहात आणि आता तुम्हाला कोणता फोटो द्यायचा आहे तो फोटो तुम्ही देऊ शकता आणि एकदम झटपट पद्धतीने तुम्ही हा पत्ता आणि फोटो अपडेट करू शकणार आहात. मित्रांनो आपले बरेचसे मित्र आहेत की त्यांना बऱ्याचश्या माहिती नाही आणि आपण आपल्या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारचे योजना आणि बरेचसे नोकरीच्या जाहिराती सुद्धा टाकत असतो जे की आपल्या मित्रांना योग्य वेळेवर माहिती व्हायला पाहिजे.

 

आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो भारतामधील सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड ला मानले जाते आणि आपली ओळख उघड करण्याबरोबरच इतर अनेक महत्त्वाच्या कामात सुद्धा आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही. तसेच सध्या आधार कार्ड मधील माहिती ही दोन भाषांमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. मित्रांनो आधार कार्ड वर प्रत्येक नागरिकाचे नाव पत्ता जन्मतारीख आणि फोटो इतर माहिती सर्व युनिक क्रमांकाची बायोमेट्रिक पद्धतीने टाकलेली असते. आधार कार्ड मधील माहिती हिंदी आणि इंग्रजी या दोन मुख्य भाषांमध्ये असून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधीच दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड जनरेट करण्याची सुविधा प्रादेशिक भाषांमध्ये आलेली असून आधार कार्ड जारी करण्यासाठी संस्थापती ऑनलाइन पद्धतीने जारी होत असते. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचे असतील जसे की फोटो अपडेट किंवा पत्ता अपडेट खाली काही सोप्या स्टेप्स आम्ही देत आहोत त्या स्टेप्स वर तुम्ही अगदी सहज पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकणार आहात. मित्रांनो जर तुम्हाला कुठल्या सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल किंवा कुठल्या बँकेमध्ये नवीन खाते ओपन करायचे आहे तर त्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण की आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत आणि याच आधार कार्डवर एक फोटो देखील आपला असतो.

 

हे पण वाचा, खुशखबर.!! मुद्रा लोन योजना पुन्हा सुरू, मिळवा तब्बल १० लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज.

 

 

 

पण मित्रांनो काही जणांचा फोटो खूप जुना असतो आणि आधार कार्ड वरील फोटो हे तसे काही चांगल्या पद्धतीने असतात त्यामुळे बरेचसे आपले जे मित्र आहेत ते आधार कार्ड वरील फोटोवर आपल्याला चिडवत असतात. आणि जर आपल्याला म्हणजेच तुम्हाला सुद्धा तुमचे मित्र आधार कार्ड वरील फोटो वरून जर सुरू होत असतील तर काळजी करू नका खाली काही आणि सोप्या स्टेप्स दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन घरबसल्या मोबाईलवर आधार कार्ड वरील फोटो बदलू शकणार आहात.

 

अशा पद्धतीने बदला आधार कार्ड वरील फोटो.

मित्रांनो सर्वात अगोदर खाली आणि वरती ची लिंक दिलेली आहे आधार कार्ड चे अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करून भेट द्यायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला फोटो चेंज एक ऑप्शन दिसणार आहे ते ऑप्शन वर क्लिक करून तो फॉर्म डाऊनलोड करावा लागणार आहे.

आता पुढे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि व्यवस्थित माहिती फिलअप करून सबमिट करायचा आहे.

हा सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन फोटो बदल चा फॉर्म घेऊन तो व्यवस्थित त्यांच्याकडे जमा करायचा आहे.

आणि त्या पद्धतीने तुमचे बायोमेट्रिक बेस सेंटर केले जाणार आहे तसेच यादरम्यान तुमचा फोटो सुद्धा क्लिक करण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा फोटो अपडेट होणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा आधार वरील फोटो किंवा पत्ता सहजपणे तुम्ही अपडेट करू शकता.

 

आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्यासाठी इथे क्लिक करा.