Ativrusthi Nuksan Bharpai List “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये, यादीमध्ये पहा लगेच नाव.

Nuksan Bharpai Maharashtra 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी मित्रांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये मदत मिळणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागतो तसेच त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई जे नुकसान झाले असते पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे नुकसान शेतकरी बांधवांचे झाले असते त्या नुकसानाचे भरपाई म्हणून शासनाकडून त्यांना काही प्रमाणात रक्कम देण्यात येईल. आणि मित्रांनो हीच रक्कम त्यांना अनुदान स्वरूपात शासनामार्फत देण्यात येत असते तर मित्रांनो आत्ताच नवीन शासन निर्णय आलेला असून या शासन निर्णय प्रमाणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये रक्कम वितरित करण्याचे आदेश शासनातर्फे मिळालेले आहेत. महाराष्ट्र सरकार अंतर्गत अतिवृष्टी मध्ये नुकसानग्रस्त शेतकरी बांधव आहेत त्यांना प्रत्यक्ष शेतकरी बांधव आहेत त्यांना सेक्टर 36 हजार रुपये नुकसान भरपाई वितरित्या शासन निर्णय प्रमाणे करण्यात येत असून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी जे आलेले पीक आहे ते त्यांना मिळाले नाही. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय आणि पूर्ण यादी पाहू शकता.

 

 

“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Shetkari Nuksan Bharpai Maharashtra GR 2023 मित्रांनो याचा तीवृष्टीच्या कारणामुळे शेतकरी बांधवांना या पैशांची वितरण करण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना 36 हजार रुपये पर्यंत हेक्टरी मदत वितरित करण्यासाठी शासनाकडून आदेश देण्यात आलेले आहेत आणि याबद्दल एक शासन निर्णय तसेच या सर्व जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप बरोबरच ज्या शेतकरी मित्रांनी त्यांच्या शेती पिकाची आहेत त्यांनी खरीप पिक विमा जर काढलेला असेल तर याची सुद्धा पैसे त्यांना त्यांच्या खात्यात हस्तांतरित शासनातर्फे करण्यात येणार आहेत. नाही राज्यात झालेल्या मोठ्या प्रमाणात जी अतिवृष्टी होती तसेच पूर्व परिस्थिती आलेली असल्यामुळे बरेचशे शेतकरी बांधवांनी मेहनतची केलेली होती आणि जे पीक त्यांनी उभा केलेले होते ते त्यांच्या हातात आलेले पीक नष्ट झाल्यामुळे अशा शेतकरी बांधवांना शासनामार्फत ही मदत वाटप करण्याचे आदेश मिळालेले आहेत. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती 36 हजार रुपये हेक्टरी असणारी जिल्ह्यांची यादी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.