12 वी पास आहात तर औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी.! लगेच करा अर्ज.

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या आपली बातमी मराठी न्युज पेपर आपल्या विद्यार्थी मित्रांना औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये एक रिक्त पदासाठी माहिती प्रक्रिया निघालेली असून या रिक्त पदभारती प्रक्रिया विषयी सविस्तर तपशील म्हणजेच सविस्तर माहितीची आहे या पदांविषयी पात्रता तसेच या प्रतीचे अधिकृत जी माहिती आहे ही सर्व माहिती आणि आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. मित्रांनो या भरती बद्दल बोलायचे झाले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सर्व महाराष्ट्र मधील महानगरपालिकाचे आहेत या महानगरपालिका मध्ये मोठ्या प्रमाणात प्रक्रिया सुरू असून या मेगा भरतीचे आयोजन सुद्धा महानगरपालिका मधील सुरू आहे आणि आता सर्वच महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. तर मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिके विषयी तसेच औरंगाबाद महानगरपालिका भरती विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीचे अधिसूचना जी आहे म्हणजेच आपल्या भाषेत त्याला अधिकृत जाहिरात असे म्हणता येईल ही अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर या भरतीचे अधिसूचना तसेच भरती विषयी सविस्तर तपशील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

 

 

औरंगाबाद महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिका भरती विषयी तुम्हाला सविस्तर माहिती द्यायची झाली आहे तर औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत रिक्त पद भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया पुस्तकात आलेली असून या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र जे उमेदवार आहेत यांनी अर्ज करवे असे अवाहन महानगरपालिके अंतर्गत करण्यात आलेले आहे तसेच अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर कशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये भरतीमध्ये अर्ज करायचा आहे ते तुम्हाला समजणार आहे. मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिका भरती प्रक्रिया बद्दल बोलायचं तर बारावी पास विद्यार्थ्यांपासून पदवीधर आपली जी विद्यार्थी मित्र आहेत यांच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. औरंगाबाद महानगरपालिका भरती मध्ये रिक्त पद आहेत हे रिक्त पदर वैद्यकीय अधिकारी फिल्ड मॉनिटर एटीएस तंत्रज्ञान आणि इतर रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. तर मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करायचा असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज कुठला आणि कसा करावा हे समजणार आहे.

 

 

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.