मालेगाव महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी पास वर नवीन भरती प्रक्रिया सुरू, कुठलीही परीक्षा नाही फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड.

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मालेगाव महानगरपालिकेमधील भरती विषयी बोलणार आहोत जे की फक्त दहावी पास विद्यार्थ्यांसाठी असून दहावी पास असलेले जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असून यामध्ये या भरतीमध्ये तुम्हाला फक्त मुलाखत द्यायचे आहे कुठलीही परीक्षा द्यायची नाही तर मित्रांनो मालेगाव महानगरपालिका भरती मध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा तसेच मुलाखतीची पत्ता कोणता असेल.? आणि कशा पद्धतीने हा अर्ज प्रक्रिया आहे.? ही सर्व माहिती आज आपण या पोस्टमध्ये आणि या न्यूज पोर्टल द्वारे तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मालेगाव महानगरपालिका भरतीचे अधिकृत जाहिरात दिसणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मालेगाव महानगरपालिका भरतीचे अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.Municipal Corporation Malegaon Recruitment 2023

 

 

मालेगाव महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Malegaon Municipal Corporation Recruitment 2023 मित्रांनो मालेगाव महानगरपालिकेमध्ये ही जी भरती प्रक्रिया निघालेली आहे यामध्ये रिक्त पदाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर रिक्त पदे फायरमॅन विमचक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. तसेच मित्रांनो नोकरीचे ठिकाण सुद्धा मालेगाव असणार आहे आणि यामध्ये कुठली परीक्षा नसून फक्त तुम्हाला मुलाखतीला हजर राहायचे आहे तर मित्रांनो यामध्ये अर्ज तुम्हाला करायचा असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती मिळणार आहे. मित्रांनो या भरतीसाठी तुमची पात्रता फक्त दहावी पास असावी आणि वयाची 18 ते 43 दरम्यान तुमचे वय असावे ही वयाची अट आहे. तर मित्रांनो मालेगाव महानगरपालिकेमध्ये भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Malegaon Fireman Bharti 2023

 

 

मालेगाव महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.