Gramvikas Vibhag Bharti ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 13500 रिक्त पदांची भरती सुरू, पहा पूर्ण वेळापत्रक.

Gramvikas Vibhag Recruitment Maharashtra 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांना एक खुशखबर देणार आहोत ती म्हणजे लवकरच ग्रामविकास विभाग अंतर्गत 13 हजार 500 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून याचे आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आलेली आहेत. मी मित्रांनो या पदांसाठी लवकरच रिक्त पद भरती सुरू होणार असून याचे सविस्तर वेळापत्रक जे आहे म्हणजेच अधिकृत वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले असूनही वेळापत्रक आज आपण आपल्या पोस्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी भरती प्रक्रियेच्या आदेश हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहेत. मित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा परिषद मध्ये जी भरती प्रक्रिया बऱ्याच वर्षापासून राखलेली होती तात्काळ पूर्ण करून घ्यावी अशी सूचना ग्रामीण विकास विभागाचे सर्व परिषदांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे. ग्राम विकास विभाग भरती चे पूर्ण वेळापत्रक खाली दिलेले आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ग्रामविकास भरतीची पूर्ण वेळापत्रक पाहू शकता.

 

 

ग्रामविकास विभाग भरती चे पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Gramvikas Vibhag Bharti Time Table तसेच मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये विविध पदांची जी 2018-19 पासून जे भरती प्रक्रिया बंद पडलेल्या त्या म्हणजे जरा काढलेल्या होत्या यामध्ये तब्बल 13520 जागांची तात्काळ भरती करून घेणे घेण्यात येईल असे सूचना आणि आदेश दिलेले आहेत तसेच या संदर्भात भरतीची प्रक्रिया असण्याचा अधिकृत शासन निर्णय देखील शासनांतर्गत करण्यात आलेला आहे. मित्रांनो जिल्हा परिषद मधील भरती प्रक्रिया बऱ्याच वर्षापासून बंद पडले म्हणजेच रखडलेले आहेत आणि त्याच भरतीची प्रक्रिया होती त्यामध्ये राज्य सरकारकडून अमृत महोत्सवानिमित्त 75 हजार रिक्त पद भरण्याची घोषणा केलेली आहे. आणि मित्रांनो प्रत्यक्षात आता हालचाली सुरू असून यामुळे विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थी मित्र यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. मित्रांनो ग्राम विकास विभागाची एक बैठक कालच पार पडली असून यामध्ये ग्रामविकास विभाग अंतर्गत ची भरतीची सूचना आहे ती सुद्धा निघालेली आहे. तर मित्रांनो बरेचसे दिवसापासून ग्रामसेवक तसेच ग्राम विकास भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय असून महत्त्वाची जे भरतीच्या तारखा आहेत त्याची पूर्ण यादी आणि पूर्ण वेळापत्रक आणि या पोस्टमध्ये देत आहोत ते पूर्णपणे तुम्ही वाचून घ्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेळापत्रक तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या.

 

 

ग्रामविकास विभाग भरती चे पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.