Indian Border Security Force Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नोकरीची जाहिरात घेऊन आला होती म्हणजे सीमा सुरक्षा दलामध्ये फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जागा निघालेल्या असून यामध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि सर्वात शेवटी घेतच आहोत. मित्रांनो सीमा सुरक्षा दलामध्ये म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये अर्ज करण्यासाठी तसेच सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरी करण्यासाठी आपले बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत तसेच तरुण जे आहेत ते इच्छुक आहेत कारण की देशाची सेवा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हाच आहे. आणि मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जॉईन झाल्यानंतर जीत आणि जो माणसं मान मिळतो तो इतर कुठल्याही जॉब मध्ये मिळत नाही असं मला तरी वाटतं आणि त्याचमुळे मित्रांनो तुम्हाला देखील जॉईन करायचा असेल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून पदानुसार पात्रता तुम्हाला माहिती होईल.
सीमा सुरक्षा दल भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
BSF Job Vacancies 2023 तर मित्रांनो सीमा सुरक्षा दलामध्ये जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे करून घेण्यासाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून याबद्दलची अधिकृत जाहिरात जी आहे ती बीएसएफ यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आपल्या न्यूज पोर्टलवर देखील तुम्हाला मिळणार आहे तिची लिंक वर दिलेलीच आहे. तसे काही इच्छुक आणि पात्र उमेदवार आणि दहावी उत्तीर्ण असतात तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगू इच्छितो की सीमा सुरक्षा दल भरती जी सुरू झाली आहे याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे. आणि मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असल्यास यामध्ये वयाची 18 ते 25 वर्षे वय असून इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामध्ये पाच वर्षे ते तीन वर्षे येथील शिथिलता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
सीमा सुरक्षा दलामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.