Land Property आजोबांनी किंवा वडिलांनी जमिन विकली आहे का.? काळजी करू नका या कायद्याअंतर्गत मिळेल फक्त 2 दिवसात परत.

Old Land Property Act Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आजोबांनी किंवा वडिलांनी आपली जर जमीन वडिलोपार्जित जी आहे ती जर विकली असेल तर कशा पद्धतीने आपण याला आव्हान देऊ शकतो तसेच काय असा कायदा आहे ज्याच्या आधारे आपण आपली वडीलोपार्जित जमीन नाही किंवा वापस घेऊ शकतो याची पूर्ण माहिती आज आम्ही आपल्या पोस्टांतर्गत आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवर आपण शेतकरी बांधवांसाठी विशेष शेतीविषयक योजना आणि आपल्या विद्यार्थिमित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या अपडेट आणि आपले या न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या मित्रांसाठी घेऊन येत असतो आणि मित्रांनो हे न्यूज पोर्टल मराठी न्यूज पोर्टल जे आहे ते आम्ही आपल्या मराठी बांधवांसाठीच खोललेला आहे. कारण की त्यांना योग्य वेळेवर योग्य माहिती पुरवणे हे आमचं या न्यूज पोर्टलच्या मार्फत काम सुरू आहे. तर मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी जर आपली वडीलोपर्जित जमीन आहे ती जर विकलेली कुणाला असेल तर या जमिनीत आपल्याला ताबा कसा घेता येईल तसेच या जमिनीवर आपल्याला आव्हान कसे देता येईल की ही जमीन आम्हाला आमची वापस पाहिजे आज आणि आपल्याला एक कायदा सांगणार आहोत तो वापरल्यानंतर तुम्हाला कदाचित जमीन ही वापस मिळणार आहे. तर मित्रांनो खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती पाहू शकणार आहात. MP Land Record Maharashtra

 

 

आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

How To Check Old Land Record मित्रांनो आजोबांनी किंवा वडिलांनी जमिनी विकलेली असेल तरी या प्रश्नाला बरेचसे कंगोरे आणि बरेचसे उत्तर आपल्याला या न्यूज पोर्टलमध्ये आम्ही देणार आहोत ती म्हणजे जमीन वडिलांची स्व कष्टाची होती का ? म्हणजे त्यांनी स्वतः कष्ट करून घेतलेली होती का किंवा जमीन ओडीलोपार्जित होती का ? असे यामध्ये एक दोन पैलू येत आहेत आणि त्याला आपण आव्हान आवाहन कशा पद्धतीने देऊ शकतो की ही जमीन आमची आहे आणि आम्हालाही जमीन आमची वापस पाहिजे ते कशा पद्धतीने आपण आव्हान देऊ शकतो किंवा नाही हे सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतो की वडीलोपार्जित जर जमीन असेल तर त्या जमिनीचा वडिलांचा हिस्सा हा निश्चितपणे विकण्याचा अधिकार त्यांना असतो कारण की तेवढी लोकांची जमीन असते पण जर सगळ्यांचा हिस्सा त्यांनी जर विकून टाकला असेल तर निश्चितपणे अशावेळी आपण या जमीन विकलेल्या मुद्द्याला आवाहन देऊ शकणार आहोत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी एखादा जर करार केला असेल तो तोंडी असेल किंवा नोंदणी क्रुझर असणार आहे किंवा उदाहरणार्थ आपण त्या करारामध्ये इतर काही कायदेशीर त्रुटी जर उरलेल्या असतील तर त्या व्यवहाराला एक प्रकारे आपण आपल्याला आवाहन देता येणार आहे. तर यावर बरेचसे प्रश्न आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. Land Record Maharashtra

 

हे पण वाचा, महाराष्ट्र मध्ये जमीन खरेदी विक्री विषयी बदललेले नवीन 3 नियम तुम्हाला माहिती आहेत का.?

 

 

Land Record Maharashtra मित्रांनो जो करार असतो तो जर तोंडी दिलेला असेल किंवा नोंदणीकृत करार असणार आहे तरी या करारामध्ये कायदेशीर काहीतरी कमी अर्थातच सुट्टी आपल्याला असे म्हणता येईल तर त्या व्यवहाराला आपण आवाहन देऊन कोर्टाच्या आधारे हा करार आपण रद्द करू शकतो. आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या आजोबांनी विकलेले आहे ती एवढी लोक पारित होती का म्हणजे आपल्या आजोबा किंवा पणजोबाची होती का ती जमीन तर आपली वडीलोपार्जित असं तिला म्हणता येईल आणि ती स्व कष्टाची होती का स्व कष्टाची म्हणजे त्यांनी स्वतः पैसा खर्च करून जर जमीन विकत घेतली असेल कुणाकडून तर ये दोन पद्धतीमध्ये आपल्याला याला आवाहन वेगवेगळ्या प्रकाराने देण्यात येणार आहे. त्यांनी केलेला जो विकल्यानंतर करार आहे तो करार कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे म्हणजे वैद्य आहे की या वैद्य आहे हे सुद्धा तुम्हाला पहावे लागणार आहे आणि यामध्ये बरेचसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत जी की आज आम्ही तुम्हाला एका व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहोत आणि त्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती अगदी व्यवस्थित समजणार आहे तसेच कशाप्रकारे आपण या सर्व गोष्टींमध्ये आपण कायद्यानुसार आवाहन देऊ शकतो तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती जाणून घेऊ शकता.

 

 

 

आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.