मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये फक्त 10 वी पास वर विना परीक्षा नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

Mira-Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांसाठी एक नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे दहावी पास तसेच पदवीधरांपर्यंत या रिक्त पदर शिल्लक असून तुम्ही देखील मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांपर्यंत अर्ज करण्यासाठी या जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये भरतीची निघालेली आहे अशा भरती प्रक्रियांची वाट आपली विद्यार्थी मित्र हे पाहत असतात आणि त्यांच्यासाठी ही एक खुशखबर असून मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सध्या जागा निघालेल्या आहेत आणि त्यांनी अर्ज करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू असून तुम्हाला सुद्धा या भरती प्रक्रिया मध्ये अर्ज करता येणार आहे. तर मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

मीरा-भाईंदर महानगरपालिका अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

Mira-Bhayandar Mahanagarpalika Municipal Corporation Recruitment 2023 मित्रांनो मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये जी रिक्त पद भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती मधील रिक्त पद्धत म्हणजे क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या रिक्त पदांच्या आणि इतरही काही जागा निघालेली असेल यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करायचे आहे आणि 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी तात्पुरत्या तसेच ठोक मानधना वर तुम्हाला या पदावर काम करायचे आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये तुम्ही अर्ज केल्यास तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची नाहीये फक्त तुम्हाला एक मुलाखत द्यायची आहे आणि यामध्ये मुलाखतीचा पत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत आणि मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवर या भरती प्रक्रिया निघत असतात पण मित्रांनो आपल्या कामगिरीवर आणि यामध्ये आपला चालू कार्यकाळ असताना जर रिक्त पदर कायमस्वरूपात जर निघाली तर घेण्याची चान्स जास्तीत जास्त असतो. त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारच्या भरती निघाल्यानंतर अर्ज हा करायलाच पाहिजे. तर मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.