BSF Job’s दहावी पास आहात काय.? मग सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी आजच करा अर्ज.

Border Security Force Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक भरतीची जाहिरात घेऊन आलो आहोत ती म्हणजे बीएसएफ अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेल्या असून यासाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला देश सेवा करण्याची एक संधी निर्माण होते आणि देश सेवा करण्याची संधी प्रत्येकाला निर्माण होत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही यामध्ये अर्ज करणे खूप आवश्यक आहे. आणि आपले बरेचसे मित्र असे सुद्धा आहेत की त्यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थातच बीएसएफ मध्ये जॉब करण्याची संधी ते शोधत असतात आणि अशाच मित्रांसाठी आज आपण ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आलेली आहे ती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात तुम्ही अवश्य पाहून घ्यावी.

 

 

सीमा सुरक्षा दल भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

BSF Bharti online apply 2023 मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर अर्थातच सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी खूप मोठ्या प्रमाणात ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून यासाठीची अधिकृत जाहिरात सुद्धा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो या भरतीसाठी शिक्षण पात्रता ही फक्त दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित विषयाचा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. यामध्ये रिक्त पदांविषयी अधिक माहिती तुम्हाला सांगायची झाल्यास रिक्त पदे कॉन्स्टेबल कोबलर, कॉन्स्टेबल टेलर, कॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर, कॉन्स्टेबल वॉशर मॅन, कॉन्स्टेबल बार्बर, कॉन्स्टेबल स्वीपर, कॉन्स्टेबल वेटर, अशा आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

सीमा सुरक्षा दल भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.