BSF Job’s दहावी पास आहात काय.? मग सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी आजच करा अर्ज.

Border Security Force Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक भरतीची जाहिरात घेऊन आलो आहोत ती म्हणजे बीएसएफ अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेल्या असून यासाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला देश सेवा करण्याची एक संधी निर्माण होते … Read more