MSETC Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये फक्त 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!! आजच करा अर्ज.

MAHARASHTRA STATE ELECTRICITY TRASMISSION COMPANY LIMITED नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये नवीन भरती प्रक्रिया जी निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना माहिती देणार आहोत. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास मी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि संबंधित विषयाचा म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणारा हत्या पदाचा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो सध्या तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे कारण की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये जी पद भरती प्रक्रिया निघत असते ती शक्यतो इंजिनियर्स किंवा इतर मोठे पद आहेत त्या पदासाठी निघत असते पण ही सध्याची भरती निघालेली आहे ती फक्त वीजतंत्री आणि तारतंत्री या पदांसाठी निघालेली असून यासाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरतीची जी अधिकृत सूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात जी आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MAHARASHTRA STATE ELECTRICITY TRASMISSION COMPANY LIMITED , RECRUITMENT 2023 मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये काही रिक्त पद भरती प्रक्रिया करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पदांची नावे, पद संख्या, पात्रता, पगार, शेवटची तारीख किती आहे.? अर्ज कशा पद्धतीने करावा ही सर्व माहिती आणि आपल्या या पोस्टांतर्गत देत आहोत. तर मित्रांनो या भरतीमध्ये रिक्त पद भरती बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर वीजतंत्री हे रिक्त पदासुण यासाठी ही भरती प्रक्रिया आहे तसेच यासाठी पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वीजतंत्री या पदास संबंधित तुम्ही आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो या पदासाठी पगार तुम्हाला प्रतिमा दहा हजाराच्या पुढे असणार आहे तसेच या पदासाठी वयोमर्यादा 18 ते तुम्ही 38 वर्ष च्या आत मध्ये असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय जेवण होणार आहे त्यांच्यासाठी पाच वर्ष सुट आहे आणि मित्रांनो नोकरीचे ठिकाण कळवा आणि बोईसर हे असून या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास कुठली फी नाही कुठली शुल्क नाही आणि मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.