Petrol Price Today पेट्रोलचे दर कुठे स्वस्त तर कुठे महाग.? पहा तुमच्या शहरात आज काय आहे दर.?

Today petrol diesel price नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आजचे पेट्रोलचे दर जाणून घेणार आहोत प्रत्येक दिवशी बदलत राहतात तसेच मित्रांनो तुमच्या शहरांमधील पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर एसएमएस द्वारे सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता त्यासाठी इंडियन ऑइल कंपनीला एक मेसेज तुम्हाला पाठवला तो आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही या पोस्टमध्ये आज देणारच आहोत. मित्रांनो पेट्रोलचे दर हे काही शहरांमध्ये स्वस्त तर काही शहरांमध्ये महाग असतात म्हणजे जास्तीत जास्त तीन ते चार रुपयाचा फरक पेट्रोलच्या दरामध्ये असतो. आणि महाराष्ट्र मधील पेट्रोलचे दर हे नियमितपणे बदलत असतात जसे की दररोज दिवसाच्या सुरुवातीला आणि रात्री बारा वाजता सुद्धा पेट्रोलच्या ठराविक किमती या रोजची रोज बदलत असतात. आणि त्याप्रमाणेच दर हे ठरवण्यात येतात आणि कमी किंवा जास्त यदर आपल्याला दररोज पाहायला मिळतात. तर मित्रांनो पेट्रोलचे आजचे दर कुठे कमी आणि कुठे जास्त आहेत हे जर तुम्हाला पाहायचे असले तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.