Beed Jilha Bharti बीड जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू.

District Hospital Recruitment Beed 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये यांची भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेविषयी बोलणार आहोत. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. तसं तर मित्रांनो आपण आपले या न्यूज पोर्टलवर बाजार भाव शेती पिकांचे बाजारभाव तसेच आपल्या शेतकरी मित्रांसाठी शेती विषयक योजनांची माहिती अशा विविध प्रकारच्या अपडेट आणि आपले या न्यूज पोर्टलवर देत असतो. तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही जी भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या.

 

 

बीड जिल्हा रुग्णालय भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो बीड जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स या पदांसाठी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली असून पात्र आणि इच्छुक सेवा उमेदवार आहेत यांनी या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी आहे. मित्रांनो या पदासाठी तुम्ही जर अर्ज केला तर नोकरीचे ठिकाणी हे बीड आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास फीस बद्दल बोलायचे झाले तर ओपन कास्ट साठी दीडशे रुपये फीस तसेच राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये फीस आकारले जाणार आहे. तसेच वयोमर्यादेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर याची वयोमर्यादा कमी 18 वर्ष तुमचे पूर्ण झालेले असावे. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्ही देखील अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे या वर्षी पाहून घ्या आणि अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

बीड जिल्हा रुग्णालय भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.