Pune Municipal Corporation Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

Pune municipal corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पुणे महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे ती भारतीय प्रक्रियेची जाहिरात तसेच या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा करायचा आहे हे सर्व माहिती आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना देणार आहोत. मित्रांनो सध्या महानगरपालिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेगा भरती सुरू असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि याचा एक अधिकृत शासन निर्णय देखील निघालेला असून सध्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा आदेश काढलेला असून आपल्या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकाचे आहेत यामध्ये तब्बल पन्नास हजार रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून हे आपले सर्व विद्यार्थी मित्रांना अपडेट राहणे गरजेचे आहे. तसेच मित्रांनो पुणे महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता.

 

पुणे महानगरपालिका पद भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 मित्रांनो पुणे महानगरपालिका मधील ही भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून चालू असून ही पदे भरेपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार असून यासाठी कुठलीही शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे मित्रांनो ही पदे तत्पूर्वी भरलेली नाही त्यामुळे ही पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो आपले वर्ष विद्यार्थी मित्र असे आहेत की पुणे महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिका या महापालिकांमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असून बरेचसे मित्र आपले असे आहेत की या भरतीची वाट पाहत आहेत आणि या मित्रांसाठी एक सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुणे महानगरपालिका भरती मध्ये थेट अर्ज करू शकता आणि काय अर्ज करण्याची पद्धत आहे ती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती होणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. PMC Recruitment 2023

 

 

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा