SECL Recruitment 2023 दगडी कोळसा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये फक्त दहावी पास वर मोठी भरती प्रक्रिया सुरू.

South Eastern Coalfields Limited Recruitment online apply 2023 नमस्कार मित्रांनो साउथ ईस्टर्न कॉल फील्ड कंपनी म्हणजेच दगडी कोळसा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्णसंधी आलेली असून यासाठी तुम्ही कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की त्यांना या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे आणि तसेच या भरतीसाठी ते बरेचसे आपले मित्र आहेत की या भरतीची ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की आता दगडी कोळसाने निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा म्हणजे रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू असून तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

दगडी कोळसा निर्मिती कंपनी भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

South Eastern Coalfields Limited Recruitment 2023 मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की साउथ ईस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड यांच्या अंतर्गत विविध रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्टिस्टर्न कॉल फील्ड अर्थातच मराठी भाषेत आपण त्याला दगडी कोळसानिर्मिती करणारी कंपनी असं म्हणून तर या कंपनीमध्ये पदानुसार पात्र आणि इच्छुक जे उमेदवार आहेत म्हणजेच आपले विद्यार्थी मित्र जे आहेत यांना अर्ज करायचा असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे ती ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक असून त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून अर्ज करू शकणार आहात. मित्रांनो अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला भरती विषयी अधिकृत माहिती जी आहे ती या जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे कारण की आमच्याकडून काही ना काही माहिती राहत असते त्यामुळे तुम्ही अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे. आणि मग मित्रांनो आता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.

 

दगडी कोळसा निर्मिती कंपनी भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.