Ration Card Reject List रेशन कार्डधारकांना मोठा झटका.!! “या” नागरिकांचे होणार राशन कार्ड बंद, पहा यादीमध्ये तुमचे नाव

Ration Card Reject List 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांसाठी राशन कार्ड बद्दल एक मोठी बातमी घेऊन आलो ती म्हणजे आतापर्यंत तब्बल दहा लाख लोकांचे म्हणजेच नागरिकांची राशन कार्ड बंद करण्यात आलेली आहे. आणि ज्या नागरिकांचे कार्ड बंद होणार आहेत यांची पूर्ण यादी आज आपण आपल्या पोस्ट अंतर्गत तसेच आपल्या न्यूज पोर्टलवर आज तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती म्हणजेच शेतीविषयक योजना तसेच नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या अपडेट आणि आपल्या सर्व मित्रांना या न्यूज पोर्टलमध्ये देत असतो. तसेच आज राशन कार्ड चे अपडेट आहे की आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती म्हणजे काही लोकांचे राशन कार्ड हे बंद होणार असून तुम्ही या यादीमध्ये आहेत की नाही हे पाहण्यासाठी आज तुम्हाला या न्यूज पोर्टल अंतर्गत आम्ही माहिती देत आहोत. मित्रांनो मोदी सरकार आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात बदलही घडत आहेत आणि राशन कार्ड हे गोरगरिबांना राशन धान्य पुरवण्यासाठी एक मोठं डॉक्युमेंट आणि फ्री मध्ये राशन कार्ड वाटप करण्यासाठी मोदी सरकार मार्फत सध्याही सुरू असून यामध्ये काही लोकांचे नाव वगळण्यात येत असून हे एक मोठं सरकारचे पाऊल असे आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो खाली एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही राशन कार्ड ज्या नागरिकांचे बंद होणार आहे किंवा झालेला आहे ती यादी तुम्ही पाहू शकता.

 

“या” नागरिकांचे राशन कार्ड होणार बंद, यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Ration Card Big update Today मित्रांनो राशन कार्ड धार कसे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आणि घेऊन आलो आहोत आणि तसेच राशन कार्ड मिळत असलेल्या सर्व सेवा बंद होण्याची शक्यता आता वर्तवली जात असून केंद्र सरकार अंतर्गत राशन कार्ड वर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांची राशन कार्ड बंद होण्याची शक्यता असून रेशन कार्ड वर मोफत मिळणारी सेवा ही बंद होऊ शकते. तसेच गरजू व्यक्तीसाठी शिधापत्रिकेचे वाटप केले जात असते पण बऱ्याचशा व्यक्ती बनावट शिधापत्रिका घेऊन या सहाय्याने मोफत राशन घेत आहेत आणि हे यामुळे गोरगरीब व्यक्तींना राशन हे पुरत नाही आणि अशाच बनावट शिधापत्रिका धारक जे आहेत यांना आळा घालण्यासाठी एक प्रकारे त्यांना धरण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल उचलले आहे. सरकारने आम्हाला दिलेल्या माहितीनुसार देशात कमीत कमी दहा लाख नागरिक हे बनावट रेशन कार्ड बनवून रेशन धान्य तसेच त्याचा फायदा जवळ आहे ते घेत आहे. आणि यामुळे चिन्हांकित केलेले जे दहा लाख नागरिकांची रेशन कार्ड जे आहेत ते आता रद्द होणार आहेत आणि या दहा लाख व्यक्तींची एक पूर्ण यादी सरकारने तयार केली आहे. मित्रांनो ज्या ज्या नागरिकांकडे अशा प्रकारचे बनावट म्हणजे डुप्लिकेट रेशन कार्ड आहे त्यांच्याकडून योग्यतेप्रमाणे कारवाई त्यांच्यावर करण्यात येणार आहे तसेच ज्या व्यक्तींच्या आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे अशा नागरिकांसाठी हे राशन कार्ड सरकारने सुरू केलेले आहे.

 

हे पण वाचा, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल, मुलगी 18 वर्षाची झाली तरी नाही मिळणार पूर्ण पैसे.

 

 

Ration Card Big News Today पण बरेचसे व्यक्तींनी त्यांच्या उत्पन्न कमी दाखवून रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका डुबलीकेट बनवून घेतलेले आहेत आणि अशा 80 कोटी नागरिक या सध्या या राशन कार्ड योजनेचा फायदा घेत असून त्यामुळे गोरगरीब नागरिकांना या राशन कार्ड योजनेमधून मिळत असते. पण आता हे डुबलीकेटचे राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका धारक नागरिक आहेत यांना यापासून वंचित रहावे लागणार आहे तसेच या राशन साठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. शासनाने प्रत्येक रेशन दुकानदार जो आहे या रेशन दुकान विक्रेत्याकडे डुप्लिकेट रेशन कार्ड धारकांची एक यादी तयार करून दिलेली आहे आणि यामुळे कुठल्याही बनावती व्यक्ती जो आहे राशन कार्ड घेऊन दुकानावर गेलास तर त्याच्या नावावरून बनावट असल्याची ओळख आता पटणार आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा असेच डुबलीकेट म्हणजेच बनावट असलेली शिधापत्रिका असेल तर ती वापरणे तुम्हाला बंद करावे लागेल अन्यथा तुमचे रेशन कार्ड बनवत असल्याचे पटल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते. तर मित्रांनो कोणाचे रेशन कार्ड बंद होणार आहे या सर्व बनावट शिधापत्रिका धारकांची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

“या” नागरिकांचे राशन कार्ड होणार बंद, यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.