Teacher Recruitment 2023 महाराष्ट्रामध्ये तब्बल 34000 शिक्षक पदांच्या भरतीसाठी नवीन अर्ज सुरू.

Maharashtra Teacher Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्र तसेच आपले सर्व जे स्पर्धा परीक्षेची गरज धरतीची तयारी करत आहे असे मित्रांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये तब्बल 34 हजार शिक्षक पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली असून यामध्ये अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आणि कुठे करायचा आहे ही सर्व माहिती आज आपण आपल्या न्यूज पोर्टलअंतर्गत तुम्हाला देत आहोत. मित्रांनो आपल्या राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणक प्रणाली अंतर्गत शिक्षकांची भरती करिता शिक्षक अभियोग्यता म्हणजेच शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी अर्थात ती आय टी 2022- 2023 परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने आयोजन सध्या करण्यात आलेली आहे. आणि या परीक्षेमध्ये माध्यमातील परीक्षा शिक्षक लोकांची भरती होणारा असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी शिक्षक अभियोग्यता तसेच बुद्धिमत्ता चाचणी करीता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे. मित्रांनो परीक्षा फीस भरताना तुम्हाला बँकेचे चार्जेस जे वेगळे भरावे लागणार आहे तसेच विद्यार्थी किंवा अर्जदार विद्यार्थी हे परीक्षा शुल्क भरणार नाही तसेच त्यांच्यासाठी परीक्षेचे विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. भरती संदर्भातील तसेच भरती विषयी अधिकृत निर्णय आहेत ते वेळोवेळी बदलण्यात येणार आहे तसेच तुम्हाला अधिकृत जाहिरात ची लिंक आम्ही देतच आहोत तसेच खाली अर्ज करण्याची लिंक सुद्धा आम्ही देत आहोत. आणि अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

 

 

शिक्षक भरतीच्या जिल्हा निहाय रिक्त जागा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maha TAIT Application 2022 Process मित्रांनो आपल्या राज्यातील प्राथमिक शाळा आणि तसेच उच्च माध्यमिक शाळा यांच्यामध्ये सध्या स्थिती जी आहे ती जवळपास 67 हजारावर पदे रिक्त असून यामधील तब्बल 34 हजार पदांची भरती करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ऑनलाइन परीक्षा म्हणजेच टी आय टी परीक्षा ही घेतली जाणार असून पंधरा दिवसा अगोदरच निश्चित झालेले वेळापत्रक आहे ते तुमच्या समोर आज आणि सादर करणार आहोत आणि यामध्ये पदवीधर व तसेच शिक्षण आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जी लामणीवर पडलेले होते ते आता 31 जानेवारीला हे वेळापत्रक जाहीर झालेला असून फेब्रुवारी अखेरीस याच्या सर्व परीक्षा होणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक अर्ज करू शकता तसेच आणि खाली अधिकृत वेळापत्रक दिलेले आहे त्या ची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेळापत्रक तसेच अधिकृत जाहिरात शासनाची जी आहे ती पाहू शकता. मित्रांनो आपण फीस बद्दल जर बोलायचे झाले तर ओपन प्रवर्गातील उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 950 रुपये इतकी तीस भरायचे आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी 850 रुपये इतकीच आहे तसेच ही फीस पुन्हा मिळणार नाही म्हणजेच नॉन रिपंड टेबल कुठल्याही परिस्थितीत वापस तुम्हाला मिळणार नाही.

 

 

शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

fees for Maha TAIT Application मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 34 हजार शिक्षकांची भरती सुरू असून देशाचे स्वातंत्र्याचा जे अमृत महोत्सव आहे या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 75 हजार नोकर भरती केले जाणार असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेली असून राज्यातील महानगरपालिका मध्ये सुद्धा मोठी मेगा भरती घेण्यात येणार आहे जे की मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाले असून सध्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक प्रकारचे सुवर्णसंधी आपले देशात आणि आपल्या राज्यात चालून आलेली आहे. अजून तीस हजार शिक्षक भरती ही पुढील काही दिवसांमध्ये करण्यात येणार असून अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये अर्ज करायचा असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करा आणि वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी.

 

 

शिक्षक भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.