anganwadi bharti pune 2023 प्रतीक्षा संपली.! अंगणवाडी भरती साठी अर्ज स्वीकारणे आजपासून चालू झाले, 100% खरी बातमी इथे पहा जाहिरात PDF.

anganwadi bharti pune 2023 नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण या ठिकाणी नोकरी सरकारी योजना आणि शेतीच्या योजना याबाबतीमध्ये माहिती तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो आज सगळ्यात जास्त वाट बघितली भरती ती म्हणजे अंगणवाडी भरती ही भरती आज चालू झालेली आहे. या ठिकाणी ही बातमी शंभर टक्के खरी आहे. तरी या संदर्भातील तुम्हाला आम्ही अधिकृत जाहिरात सुद्धा या ठिकाणी देणार आहोत तसेच संपूर्ण माहिती अर्ज कसा भरायचा आहे..?  कुठे सबमिट करायचा आहे..?  या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि अधिकृत जाहिरात पाहून मगच ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. तर अधिक माहितीसाठी आणि अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी याची भरती निघालेली आहे. त्याची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा anganwadi bharti 2023 last date.

अर्ज करण्याची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे..!

 anganwadi bharti 2023 online form

पुणे अंगणवाडी सेविका भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

anganwadi bharti pune 2023 मित्रांनो अंगणवाडी भरती ही सगळ्यात जास्त वाट बघितली भरती आहे बऱ्याच जणांनी आजपर्यंत किती वेळा कितीक न्यूज वाचले असतील परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारच्या अधिकृत जाहिरात आजपर्यंत पाहायला मिळाले असेल कारण की आतापर्यंत फक्त अंगणवाडी भरतीची घोषणा झालेली होती आणि आता ही घोषणा जाहिरातीच्या स्वरूपामध्ये बदललेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत मिळालेली आहे ती फक्त पंधरा दिवसाचे आहे. तरी या ठिकाणी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात. तर अंगणवाडी भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जाहिरात वाचावे लागेल आणि जाहिरातीची लिंक बातमीच्या शेवटी पण आहे वरती पण आहे. जिथे आवडेल तिथे क्लिक करून तुम्ही भरतीची अधिकृत जाहिरात पहा त्यामधील नियमावली वाचा आणि मगच ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करा anganwadi bharti 2023 online form.

.

pune anganwadi bharti 2023 अंगणवाडी भरती चा अर्ज भरताना हा तुम्हाला स्वतःच्या स्वाक्षऱ्यामध्ये भरावा लागेल सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राच्या दाखल्याच्या छायांकित प्रक्रिया अर्जासोबत तुम्हाला जोडावे लागतील पेपर लहान आठवा मोठ्या पेपरवरील झेरॉक्स असू नयेत. तर जो काही नॉर्मल पेपर आपण वापरतो ए फॉर साईजचा तोच पेपर वरती झेरॉक्स तुम्हाला काढायचे आहेत. ज्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला रेषा मारायचे आहे.आणि माहिती कोणी ठेवण्यात येऊ नये अशी सूचना स्पष्टपणे अर्जाच्या नियमावली मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेली आहे.

अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मिनी आणि अंगणवाडी भरती या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदांसाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करावा लागेल. एकाच अर्जामध्ये दोन पदांचा अर्थ करता येणार नाही अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची खाडकोड किंवा चुकीचा अर्ज भरलेला असेल. तर तो बात करण्यात येईल संबंधित अर्जास कोणतीही पूर्व सूत्रांना देता कार्यमार्फ कार्यालयामार्फत अर्ज बाद करण्यात येईल सोबत जे तुम्ही कागदपत्र जोडलेले आहेत त्या कागदपत्रावरती राईट साठी मार्क तुम्हाला खून अशी करायची आहे. आणि ज्या मूळ प्रमाणपत्राची कार्यालयाने मागणी केलेली नाही परंतु अशी कागदपत्रे सोबत जोडल्यास कार्यालय त्याची जबाबदारी घेणार नाही anganwadi bharti pune 2023.

तर अंगणवाडी भरती साठी आपल्या आजूबाजूचे आणि आपले मित्र तसेच तुम्ही फार उत्सुक आहात आम्हाला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी तुम्हाला माहिती देत आहोत की खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत जाहिरात वाचा काळजीपूर्वक वाचा. मगच अर्ज दाखल करा कारण की हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने आहेत त्यामुळे तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. तर लवकरात लवकर उशीर न करता खाली दिलेली कोणती पटकन क्लिक करा आणि अधिकृत जाहिरात पहा “anganwadi bharti pune 2023″.

 

 anganwadi bharti 2023 online form

पुणे अंगणवाडी सेविका भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.