brihanmumbai municipal corporation मुंबई महानगर पालिकेमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी नोकर भरती साठी ऑनलाइन अर्ज करणे सुरू; लगेच करा अर्ज

brihanmumbai municipal corporation नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आरडी न्यूज पेपर वरती आम्ही जास्तीत जास्त नोकरीच्या जाहिराती टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आज फार महत्त्वाची आणि मोठी जाहिरात घेऊन आलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठी भरती निघालेली आहे. आणि या संदर्भातील जाहिरात त्यांनी त्यांच्या वेबसाइट वरती जाहीर केलेली आहे. म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचा अधिकृत पटल्यावर ती जाहिरात जाहीर झालेली आहे. त्यामुळे अधिकृत जाहिरात असून या ठिकाणी आम्ही तुम्हाला या भरतीच्या बाबतीमध्ये सर्व माहिती देणार आहोत की अर्ज कसा करायचा..?  पगार किती मिळेल..? तसेच कोणत्या पदासाठी किती जागा आहे..? त्या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर खाली दिलेल्या वाचा आणि नंतर ऑनलाईन अर्ज करा तर जाहिरात वाढण्यासाठी खाली दिलेल्या वरती क्लिक करा bmc bharti 2023.

 

brihanmumbai municipal corporation

मुंबई महानगरपालिकेची भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

brihanmumbai municipal corporation तुम्हाला या ठिकाणी फार मोठा चान्स आहे नोकरी करण्याचा आणि या पदार्थांमध्ये बसत असेल तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करायला पाहिजे कारण की 08 मार्च 2023  पासून या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज चालू झालेले आहेत तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणारे देऊ शकतात किंवा पोस्टाने अर्ज सबमिट करू शकतात तर पदभरती संदर्भातील थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

भरती केल्या जाणारे पदांची नावे : पाहण्यासाठी इथे क्लिक करा विविध पदांची भरती केली जात आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण जाहिरात पहावे लागेल jobs in mumbai.

भरती केल्या जाणारे पदांची रिक्त संख्या: 652 पगार किती मिळेल 35 हजार चारशे ते एक लाख 12 हजार 400 हा सातवा आयोगानुसार म्हणजेच सातव्या वेतन आयोगानुसार इतका पगार मिळेल.

brihanmumbai municipal corporation 

शैक्षणिक पात्रता: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता विविध प्रकारचे आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी करून जाहिरात पहा अर्ज करण्याची पद्धत सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते. की अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन आहे. त्यामुळे वर दिलेल्या क्लिक करून किंवा येथे क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पहा. आणि त्या जाहिरातीच्या शेवटी तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल तो अर्ज नमुना म्हणून तुम्हाला नगरपालिकेमध्ये सादर करायचा आहे.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: वैद्यकीय अधीक्षकांची कार्यालय कस्टमर रुग्णालय वार्ड नंबर सात मध्यवर्ती कारासमोर साने गुरुजी मार्ग रोड चिंचोली मुंबई 4000 1 1.

jobs in mumbai मुंबई महानगरपालिकेत आठ मार्चपासून अर्ज करणे चालू झालेले आहे या संदर्भातील नियम अटी तुम्ही वाचून घ्या आणि नंतरचा निर्णय या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी कॉल एसएमएस येईल तसेच मुंबई महानगरपालिका ही फार मोठी महानगरपालिका आहे. या ठिकाणी नेहमी भरती निघत असते तर ही आलेली आजपर्यंत सर्वात मोठी भरती आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा उशीर न करता आजच आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा “brihanmumbai municipal corporation”.

brihanmumbai municipal corporation

मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.