half ticket scheme for ladies “या” महिलांना एस टी मध्ये अर्धे तिकीट योजनेचा लाभ घेता येणार नाही; प्रवासाची नवीन नियमावली आज जाहीर; इथे पहा पूर्ण माहिती

half ticket scheme for ladies काही दिवसा पूर्वीच सर्व माता-भगिनींना, सर्व महिलांना लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत ज्येष्ठ नागरिक महिलांपर्यंत 50 टक्के डिस्काउंट म्हणजेच 50 टक्के सवलत एसटीच्या भागांमध्ये सरकारने जाहीर केलेली आहे. आणि आता या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यायला सुरुवात केली आहे. परंतु यासोबत तुम्हाला काही सुविधा अजूनही सरकार देत आहे या संदर्भातील माहिती आज बघणार आहोत. की आपण आपल्या माता-भगिनींना भारतातील सोबत अजून कोणत्या सुविधा मोफत मिळणार आहेत. या संदर्भातील माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत, तर बातमी पूर्ण वाचा आणि यामधील नियमावली काय आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती पूर्ण मिळणार आहे. (half ticket for ladies in Maharashtra when will start) आणि या संदर्भातली एक अधिकृत शासन निर्णय अर्थात एस टी महामंडळाने जाहीर केलेला शासन निर्णय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर खाली दिलेल्या सोबत नेमक्या कोणत्या सुविधा महिलांना मिळत आहेत. आणि या सर्व सुविधा मोफत आहे त्यामुळे लवकरात लवकर खाली दिलेल्या अजून कोणत्या सुविधा मोफत हाफ तिकीट सोबत मिळत आहेत.

 

 

half ticket scheme for ladies

महिलांची लागली लॉटरी, अर्ध्या टिकीटा सोबत “या” सुविधाही मिळणार मोफत; सुविधांची यादी इथे पहा

 

 

Women ST Travel Discount in Maharashtra दोन-चार दिवसांपूर्वी अर्थसंकल्प 2023 24 चा जाहीर झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने सरकारने महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी बऱ्याच काही योजनांची सुरुवात केलेली आहे. जसं की बचत गटातील महिलांना कर्ज त्यांच्यासाठी प्रकल्प उभारणी आणि प्लास्टर उभारणी. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये अर्धी तिकीट योजना अर्थात 50 टक्के डिस्काउंट या ठिकाणी महिलांना मिळालेला आहे. महिला कारणे दिसत आहेत आणि बऱ्याच महिलांना योजनेचा लाभ घेऊन प्रवास केला आहे एका व्हिडिओमध्ये तर असं करायला जागा नव्हती. कंडक्टरला या सीतावरून त्या सीतावरती उड्या मारत जावा लागलं होतं. कारण की बस एवढी फुल झाली होती की चक्कर बसायला पण जागा नव्हती अशा प्रकारचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे.

half ticket scheme for ladies सर्व प्रकारच्या बसेस म्हणजेच मिनी बस आराम बस आणि विना वाता नुकूलित एसी आणि नॉन एसी बसेस तसेच शिवशाही बसेस इत्यादी प्रकारच्या बसेस मध्ये सुद्धा लागणार आहे. सदरील योजना ही 17 मार्च दोन हजार पासून चालू झालेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ताब्यात ज्या काही नवीन वर्षाच्या पुढे येतील. त्या मेसेजमध्ये सुद्धा महिलांना 50 टक्के तिकीट या ठिकाणी असणार आहे आणि या योजनेची अंमलबजावणी सुद्धा सध्या चालू झालेली आहे आणि बरेच लोक याचा लाभ सुद्धा घेत आहेत.

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महिलांसाठी अर्धे तिकीट योजना

half ticket scheme for ladies विभागीय नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांना सुद्धा या संदर्भात सूचना देण्यात आले आहेत. की आगार व्यवस्थापक आणि लेखक कार्यांनी बैठक आयोजित करावी तसेच या सवलतीच्या बाबतीमध्ये सूचना द्याव्यात म्हणजेच त्यांना जाहिरात करणे पेपर मध्ये जाहिरात देणे.

व्यवस्थापकांनी प्रस्तुत संस्थेची माहिती सर्वप्रथम शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच वाहन चालकांना यांना हवी याकरिता सूचनाफलकावरती आणि रोकड तिकीट विभागाच्या बोर्ड वरती सूचनाफलक लावावा. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर आणि जाहिराती करावे जेणेकरून जनतेला याची माहिती होईल.

तर आता प्रश्न पडतो की या अर्ध्या टिकीट योजनांमध्ये तुम्हाला आरक्षण सुद्धा करता येणार आहे. म्हणजेच आरक्षणाचे चार्जेस देऊन तुम्ही तुमचा सीट बुक करू शकतात हे ऑनलाईन पद्धतीने किती किंवा काउंटर तिकीट वरती सुद्धा बुक करू शकतात आणि अशा अनेक योजना आहेत म्हणजेच सुविधा आहेत. की ज्या महिलांना मोफत पाणी मिळणार आहे. परंतु या सुविधा नेमका कोणत्या आहेत याची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा की महिलांना अजून कोणत्या सुविधा मोफत मिळणार आहेत “half ticket scheme for ladies”.

 

half ticket scheme for ladies

महिलांची लागली लॉटरी, अर्ध्या टिकीटा सोबत “या” सुविधाही मिळणार मोफत; सुविधांची यादी इथे पहा