how much pension mla get जुनी पेन्शन आमदार खासदार यांना किती मिळते..? तुम्हाला माहीत आहे का..? इथे पहा सर्व माहिती

how much pension mla get नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज पोर्टलमध्ये या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी सरकारी बातम्या सरकारी नोकरी आणि शेती संबंधित बातम्या तसेच सरकारी योजना संबंधित बातम्या दररोज जाणार असतो परंतु आज जे काही ताज वातावरण चाललेला आहे त्याबद्दल एक फार मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. की सध्या जुनी पेन्शन एकच मिशन हा नारा सगळीकडे दिसत आहे. आणि त्याच अनुषंगाने राज्यांमध्ये जुनी पेन्शन चालू होणार का कारण की तुम्हाला माहित आहे का..? जुनी पेन्शन ही आमदार खासदार या लोकांना अजूनही मिळत आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत नाही या कारणाने आंदोलन छेडल्या गेलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की आमदार आणि खासदार यांना नेमकी जुनी पेन्शन किती रुपये मिळते ..? या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या आमदार खासदार यांना जुनी पेन्शन नेमकी मिळते तरी किती mla pension in maharashtra after retirement

.

monthly salary of mla in maharashtraआमदार खासदार यांना जुनी पेन्शन किती रुपये मिळते..? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

how much pension mla get शासकीय विभागातील गट क आणि गट संवर्गातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन हाती घेतलं होतं सुरुवातीला शक्यच नाही अशी भूमिका घेतल्या राज्य सरकारने विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर थोडी निरमायेची भूमिका तीन महिन्यांमध्ये निर्णय देऊ अशी ग्वाही सरकारी कर्मचाऱ्यांना दिली. आणि जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या साठी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी बाजूने उघड भूमिका मोठी घेतली आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत मोर्चा देखील काढला होता.

जुन्या पैशांचा मुद्दा जो समोर येतो तो त्यामधून काँग्रेसला नवी ताकद मिळाल्याचे समोर दिसत आहे. तर मी मुदत संपात आमदार मंत्री माजी आमदारांना वेतन आणि पेन्शनवरून कर्मचाऱ्यांनी टीका केली होती की या सर्व लोकांना पेन्शन मिळते तर मग आम्हाला का नाही mla pension in maharashtra after retirement. 

.

तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी तरुण बेरोजगार आहे आणि दुसरीकडे महागाई मात्र दिवसांनी दिवस वाढत चालली आहे ह्या सर्व मुद्द्यांना समोर ठेवून काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी सातत्याने लढाई करत आलेले आहेत.

 

महाराष्ट्रा मध्ये आमदारांना पेन्शन किती मिळते..? 

how much pension mla get दरम्यान नागपूर मध्ये जे काही अधिवेशन झालं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्याच्या तिजोरी वरती फार मोठी वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि जुनी पेन्शन लागू नका म्हणजे अशक्य झाल्याचा स्पष्ट केलं. त्यानंतर काही दिवसांनी छत्रपती संभाजी नगर नागपूर अमरावती आणि नाशिक या ठिकाणी विधान परिषदेच्या जागा भाजपाला मिळत आलेल्या नाहीत. त्यानंतर राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी प्लॅन केला आणि बेमुदत संप जाहीर केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसोबत दोन-तीन बैठका घेऊन त्यावर भूमिका काढण्याची मार्ग काढण्याची भूमिका घेतली परंतु कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील पाठिंबा होता. त्यामुळे राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावा लागलं आणि तीन महिन्यांनी राज्य सरकारचा निर्णय काय येणार यावर पुढील रणनीती आहे.

परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय देणे पर्यंत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत लढन अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे त्यामुळे राजकीय कर्मचाऱ्यांना त्यांना हिरो ठरवलेला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी हा मोर्चा काढला होता अर्थात हा मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता सोलापूरमध्ये निघालेल्या मोर्चाला काँग्रेसचे “how much pension mla get”.

monthly salary of mla in maharashtraआमदार खासदार यांना जुनी पेन्शन किती रुपये मिळते..? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा