lek ladki yojana 2023 लेक लाडकी योजनेचा शुभारंभ “या” दिवशी होणार, सर्व मुलींना 1 लाख अनुदान मिळणार; ऑनलाइन अर्ज इथे करा.

lek ladki yojana 2023 नमस्कार मित्रांनो लेक लाडकीयोजना काय आहे या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत कारण की महाराष्ट्राचा बजेट 2023 24 नुकताच जाहीर झालेला आहे. आपल्या राज्याचे अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे बजेट जाहीर करताना मुलींसाठी एक योजना लॉन्च केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे लेक लाडकी योजना आणि सदरील योजनेसाठी बरेच काही प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत की ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा किती लाभ मिळणार आहे कागदपत्र काय लागणार आहे तसेच अजूनही बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आज आम्ही आलेलो आहोत. आणि तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण मिळणार आहे. तर अधिकृत माहितीसाठी आणि अर्ज कसा करावा या संदर्भातील महत्त्वाच्या माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि जाणून घ्या या योजनेमध्ये अर्ज कसा करावा तसेच इतर सर्व माहिती….!

 

 

 

lek ladki yojana form

लेक लाडकी योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

lek ladki yojana 2023 लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र मध्ये ही योजना चालू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प घोषित करताना या योजनेची घोषणा केलेली आहे तर या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे या संदर्भातील माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत लेक लाडकी या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत परंतु या संदर्भातील माहिती तुम्हाला ही बातमी पूर्ण वाचल्यानंतरच मिळेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत माहिती बघू शकतात.

ही योजना महिलांच्या काही समस्या दूर करण्यासाठी चालू केलेली आहे म्हणजे जसं की मुलीचा जन्माचं स्वागत कसं करायचं आणि त्या स्वागताला आई-वडिलांनी चांगल्या प्रक्रिया प्रोत्साहन द्यावे या संदर्भामध्ये ही योजना आहे तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तसेच योजनेसाठी कोण पात्र राहील या योजनेअंतर्गत मुलींना किती पैसे मिळणार आहेत ती माहिती आपण खाली बघू या.

 

लेक लाडकी योजनेचे फायदे काय आहेत.?

लेक लाडकी योजनेचे फायदे आहेत ते असे आहेत की मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावरती पाच हजार रुपये जमा केले जातील.
लेक लाडकी योजनेचा दुसरा फायदा आहे की मुलगी जेव्हा तुमची चौथी मध्ये जाईल त्यावेळेस तिच्या नावावरती चार हजार रुपये जमा केले जातील त्यानंतर तिसरा फायदा असा आहे की मुलगी जेव्हा सहावी मध्ये शिकत असेल त्यावेळेस तिच्या नावावरती सहा हजार रुपये जमा केले जातील त्यानंतर चौथा फायदा असा आहे की मुलगी जेव्हा तुमची दहावी पास होईल आणि अकरावी मध्ये जाईल त्यावेळेस तिच्या नावावरती आठ हजार रुपये जमा केली जातील.

सर्वात मोठा फायदा म्हणजे लाभार्थी मुलगी जेव्हा वय वर्ष अठरा पूर्ण होतील त्यावेळेस तिला 75 हजार रुपये रोख शासनाकडून मिळेल ही रक्कम तिच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा इतर शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात असा उद्देश याप्रकारे शासनाचा आहे आणि महिलांसाठी फार चांगला योजना शासन घेऊन येत आहे.

 

लेक लाडकी योजनेचा 2023 चा लाभ कोण घेऊ शकतो.?

तर या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी सदरील उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लेक लाडकी योजना ही फक्त महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल महाराष्ट्र बाहेर मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तसेच राज्यामध्ये पिवळे व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबातील सर्व मुली या योजनेसाठी मूळतः पात्र असणार आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे राज्यामध्ये पिवळा आणि केशरी राशन कार्ड आहे असे सर्व लोक या ठिकाणी पात्र आहेत यासाठी तुम्हाला मुलीचा बँक खाता उघडणे आवश्यक राहील आणि लेक लाडकी योजना या योजनेचा लाभ मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळेल.

तर अशाप्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेची सर्व माहिती बघितलेली आहे आणि या माहितीमध्ये तुम्हाला बरेच काही माहिती अजून पाहिजे असेल म्हणजेच कागदपत्र काय लागतील तसेच अर्ज कशाप्रकारे करावा तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती वाचू शकतात.

lek ladki yojana form

लेक लाडकी योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.