LPG Gas Subsidy खुशबखर..! गॅस सिलिंडर चे भाव झाले कमी, केंद्र सरकार ने जाहीर केली सबसिडी; इथे पहा लाभार्थी यादी

LPG Gas Subsidy नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपलं RD NEWS पोर्टल मध्ये. मित्रांनो या ठिकाणी आपण तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन आणि ताज्या बातम्या महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येत असतो. तर दैनंदिन जीवनातील आवश्यक असणारी वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर याची महागाई बरेच दिवस पासून महागच होत चाललेला आहे. जवळपास बाराशे रुपयांच्या घरामध्ये सिलेंडर पोचलेला आहे. आणि या महागाईला कमी करण्यासाठी सरकारने सबसिडी जाहीर केलेली आहे परंतु ही सबसिडी कोणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे..?  तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून जे काही गॅस घेतलेले आहेत त्यांनाही सबसिडी मिळणार का..? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर ही सबसिडी किती रुपयांची असणार आहे..? lpg subsidy check by mobile number तसेच लाभार्थी कोण आहेत..?  या संदर्भातील सर्व माहिती आणि तुम्हाला सबसिडी मिळणार का..?  कशी मिळणार..? या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या की सबसिडी कोणाला किती रुपये मिळणार आहे.

 

LPG Gas Subsidy

एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी च्या लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

 

LPG Gas Subsidy सध्या वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे कमळ मोडला आहे आणि या पार्श्वभूमी वरती सरकारने एक मोठी घोषणा केली आहे की प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ज्या लोकांनी गॅस घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना दिलासा देत सरकारने घरगुती गॅस सिलेंडर वरती सबसिडी देण्याची घोषणा केलेली आहे वाढत्या महागाव मुळे नागरिक सध्यातरस्त आहेत आणि याच्यामध्ये दिलासा देण्यासाठी सरकारने जो काही निर्णय घेतला आहे. तो फार मोठा आहे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अधिसूचनेनंतर प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर मिळतो. हा गॅस सिलेंडर वर्षातून बारा वेळेस मिळतो म्हणजे प्रत्येक महिन्याला एक गॅस सिलेंडर मिळते. आणि यावरती दोनशे रुपयाची सबसिडी सध्या मिळणार आहे. आणि यासाठी परवानगी दिलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एकावर्तिक वर्षांमध्ये 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर दोनशे रुपये प्रति गॅस सिलेंडर याप्रमाणे सबसिडी मंजूर केली आहे lpg subsidy check by mobile number.

 

एलपीजी गॅस सिलिंडर सबसिडी 

lpg gas subsidy check दरम्यान या गोष्टीमुळे सरकारवर 2022 ते आर्थिक वर्षासाठी जवळपास 6000 कोटी रुपयांचा बजा पडणार आहे तर 2023 24 या आर्थिक वर्षासाठी जवळपास 7830 कोटींचा उद्या सरकार वरती पडणार आहे आणि या महिन्यात केंद्र सरकारला विनाअनुदानित असणाऱ्या 14.2 किलोचे काय सिलेंडर आहे. त्यामध्ये पन्नास रुपये आणि त्यानंतर आपल्या राज्यात अर्थात राजधानी मध्ये दिल्लीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलेंडर ची किंमत अकराशे तीन रुपये झाली होती आणि 19 किलोचे गॅस सिलेंडर आहे, त्याची किंमत साडेतीनशे रुपये वाढून 2100 रुपये झाली होती.

तर हा झाला इतिहास आणि आता प्रश्न पडतो की नेमकी ही दोनशे रुपये गॅस सिलेंडर वरती सबसिडी कोणाला मिळणार आणि कशाप्रकारे मिळणार तर या संदर्भातील अधिक माहिती आम्ही खाली दिलेल्या लिंक वरती दिलेली आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या दोनशे रुपये सबसिडी कोणाला मिळणार कशी मिळणार यासाठी तुम्हाला काय करावे लागणार “LPG Gas Subsidy”.

 

LPG Gas Subsidy

एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी च्या लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.