NHM recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तरुण -तरुणींना नोकरीची संधि; विवध पदांची मोठी भरती सुरू

NHM recruitment 2023 नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी एक नोकरीची खुशखबर घेऊन आलेला आहोत तर आज या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभिनंदन तरुण-तरुणींना नोकरीची फार मोठी संधी चालून आलेली आहे. या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती निघालेली आहे. आणि या ठिकाणी विविध पदांची भरती ही केली जाणार आहे. तर याच भरती संदर्भात तुम्हाला आम्ही या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे..?  पद किती आहेत..?  पगार किती मिळेल..?  तसेच नियम अटी काय आहे..?  या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी देणार आहोत तसेच अधिकृत जाहिरात पाहण्याची लिंक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर अर्ज करणे अगोदर तुम्हाला विनंती आहे. की कृपया भरतीच्या अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा. म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि अर्ज करण्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. National Health mission bharti 2023 तर अधिकृत माहितीसाठी आणि संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

nhm recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकर भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

NHM recruitment 2023 आपल्या सर्वांना माहित आहे की नॅशनल हेल्थ मिशन हे एक आरोग्य आणि आरोग्याची संबंधित काम करणारा अभियान आहे आणि अभिनंदन बऱ्याच वेळा जागा निघालेल्या आहेत तरी यावेळेस यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत जागा निघालेल्या आहेत तरी या ठिकाणी विविध पदांची भरती होणार आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये तुम्हाला कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात यामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे या मध्ये सांगायचं झालं तर स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन फुल टाइम मेडिकल ऑफिसर सायकोथेरपिस्ट तसेच लॅब असिस्टंट आणि इतर पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे.

 

भरती संदर्भातील काही नियम आणि अटी | nrhm maharashtra latest news

सदरील भरती कंत्राटी स्वरूपाच्या असून निवड झालेल्या उमेदवारास एक वर्षासाठी अर्थात आक्रमणासाठी नियुक्ती देण्यात येईल त्यानंतर दरवर्षी हा कॉन्ट्रॅक्ट अधिकाऱ्यांच्या मान्यता नुसार अर्थात सरकारच्या मान्यतेनुसार रिन्यू करण्यात येईल अर्जदारास संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदार विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा.

जाहिरात मध्ये दिलेल्या तालुक्यातील सर्व पदाकरिता निवड प्रक्रिया प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार या ठिकाणी पाच या पदाचा अवलंब करून कौशल्य चाचणी व तोंडी मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल तसेच पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद यवतमाळ डॉट इन या वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात येते.

 

अर्ज कसं करावा..? 
NHM recruitment 2023 अर्जामध्ये ठळक अक्षरांमध्ये स्वतःचे नाव पदाचे नाव कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता मोबाईल नंबर आणि जन्मतारीख शैक्षणिक अर्थाचे सर्वत्रपशील अभ्यासक्रमाचे नाव संस्था विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण झालेले सर्व अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र तसेच गुणांची टक्केवारी इत्यादी माहिती व्यवस्थित लिहावी अर्जासोबत सत्यप्रती मध्ये असलेले दहावी आणि बारावीचे गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच शाळेचा दाखला पदी प्रमाणपत्र पदव्युत्तर प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो यासोबत जोडावेत.

 

अर्ज करण्यासाठी किती फिस आहे..? 

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना फक्त शंभर रुपये शुल्क आहे हे शुल्क मागासवर्गीय उमेदवारांना असेल तर खुल्या प्रवर्गातील गटाला 150 रुपयाचा कोणत्याही नॅशनल बँकेसाठी काढून पाठवायचा आहे हा डीडी डिस्ट्रिक इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी यवतमाळ या नावाने जोडण्यात यावा.

अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही यवतमाळ डॉट इन या वेबसाईट वरती जाऊ शकतात तसेच भरतीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरतीची अधिकृत जाहिरात तुम्ही पाहू शकतात “NHM recruitment 2023″.

nhm recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.