falbag lagwad yojana फळबाग लागवड योजनेचा अर्ज फक्त 7 दिवसात होत आहे मंजूर; 90% अनुदान; असा करा अर्ज

falbag lagwad yojana नमस्कार मित्रांनो फळबाग लागवड योजना माहिती आहे, परंतु बऱ्याच अजूनही तुम्ही अर्ज केलेला नाही तुमच्यासाठी हा योग्य वेळ आहे की या वेळेत तुम्ही अर्ज करू शकतात. कारण की या योजनेसाठी तब्बल एक कोटी 68 लाख रुपयांचा अनुदान जाहीर झालेला आहे आणि जर तुम्ही अशा वेळेस अर्ज करत असाल तर तुमचा अर्ज मंजूर होऊन अनुदान मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी आम्हीही ताजी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अर्ज करू शकतात. तसेच एक कोटी 68 लाख रुपयाचे जे काय अनुदान सरकारने जाहीर केलेला आहे, त्याचा अधिकृत शासन निर्णय सुद्धा तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आजच तुमचा ऑनलाईन अर्ज दाखल करा .

 

 

falbag lagwad yojana
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

MAHADBT bhausaheb fundkar falbag lagwad yojana 2023 online application  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी फळबाग लागवड करण्याकरिता पात्र ठरू शकणार नाहीत. असे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने शासन निर्णय अनुसार संदर्भ क्रमांक एक मध्ये येथील शासन निर्णय राज्यांमध्ये स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना चालू केलेली आहे. वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार अनुलक्षुन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 23 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 10 450 लाख इतक्या निधीचा कार्यक्रमास आयोजन करण्यात आलेला आहे म्हणजेच त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ घ्यावा याकरिता शासनाने हे अनुदान जाहीर केलेला आहे. आणि आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. तर कुठल्या प्रकारचा उशीर न करता खाली दिलेली माहिती वाचा की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे आणि लवकरात लवकर आजच आपला ऑनलाईन अर्ज करून टाका.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा.

falbag lagwad yojana सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती किंवा वर जी बातमीच्या सुरुवातीला लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून अधिकृत साठी जायचं आहे म्हणजेच महाडीबीटीच्या वेबसाईटवर जायचं आहे.

वेस्टर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे खाते तयार करावे लागेल आणि खाते तयार करताना तुम्हाला आधार कार्ड चा नंबर आणि तुमचं नाव गाव पत्ता या ठिकाणी भरावा लागेल आणि मोबाईल नंबर चा वेरिफिकेशन करून घ्यावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला आधारचा ओटीपी वापरून लॉगिन करायचा आहे आधारचा ओटीपी तुमचा मोबाईल वरती येईल आणि तो ओटीपी टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या बाबी मध्ये जायचं आहे.

त्या ठिकाणी फळबाग लागवड योजनेचा तुम्हाला ऑप्शन दिसेल आणि त्या ऑप्शन नुसार तुम्हाला प्रोफाइल कम्प्लीट करून जी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मागितलेली आहे. ती माहिती अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात falbag lagwad yojana.

जर तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ बघू शकतात. तर फक्त युट्युब वरती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ऑनलाईन अर्ज असा सर्च करा तुम्हाला भरपूर काही व्हिडिओ मिळतील आणि तुमचा अर्ज तुम्ही घर बसल्या मोबाईल वरून करू शकतात.

तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही खरंच या योजनेसाठी किती अनुदान जाहीर झालेला आहे ती माहिती बघू शकतात म्हणजे शासन निर्णय बघू शकतात तर तुम्ही शासन निर्णय बघण्यासाठी खाली दिलेली लिंक वापरा तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा दुसरी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा “falbag lagwad yojana”.

 

falbag lagwad yojana

श्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.