gold selling new rules आजपासून सोने खरेदि विक्री करणे झाले कठीण; केंद्र सरकारने जाहीर केली नवीन नियमावली; इथे पहा

gold selling new rules नमस्कार मित्रांनो सध्या लग्न करायचे सीजन चालू झालेला आहे. आपण सर्व सोनं खरेदी करण्याच्या मागे लागलेला आहोत कारण की या दिवसांमध्ये लग्न समारंभामध्ये सोनं हे फार जास्त प्रमाणावरती खरेदी केले जातात. परंतु एक एप्रिल पासून काही नियम असे आले आहेत की ते तुम्हाला वाचन गरजेच आहे. सोनं खरेदी विक्री करताना हे नियम तुमच्यावरती लादले जाणार आहेत. परंतु हे नियम जर तुम्हाला माहित नसतील तर तुमचा नुकसान फार मोठा होऊ शकतो. कारण की कोणत्या प्रकारचा सोनं तुम्हाला विकता येणार आहे..?  कोणता नाही विकता येणार..?  खरेदी करताना कोणता सोनं खरेदी करायचं..?  कोणता सोन खरेदी करायचं नाही.?  या संदर्भातील सर्व प्रश्न आज या बातमीमध्ये तुम्हाला यांची उत्तर मिळणार आहे, तर बातमी शेवटपर्यंत वाचा. आणि सोने खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये कोणते महत्त्वाचे बदल झालेले आहेत..?  आणि हे बदल एक एप्रिल पासून लागू झालेले आहेत.  तर ही सर्व बदलांची यादी पाहण्यासाठी आणि अधिकृत माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा नेमके सोन्याच्या खरेदी विक्रीमध्ये काय मोठे बदल झालेले आहेत how to find huid number in gold.

 

 

gold selling new rules

सोने खरेदी विक्रीचे नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

gold selling new rules तुम्हाला माहित आहे का सोन्याचे दर आजकाल खाली वर खाली वर होत आहेत. आणि आजकाल सोन्याचे दारामध्ये भरपूर काही फरक पडलेला आहे आणि आपल्याकडे लग्नसराय म्हणलं की स्त्रियांच्या अंगावरील दागिना म्हणजे सोनी आणि सोनी म्हणजे स्त्रियांच्या अंगावरील दागिने अशा प्रकारची नियमावली चालते. त्यामुळे लग्नसराच्या काळामध्ये आणि या उन्हाळ्याच्या काळामध्ये सोन्याला फार जास्त महत्त्व येतं. आणि भाव वाढून जातो कारण की खरेदी पण वाढते तसेच चांदी चांदी सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये खरेदी होते. परंतु सगळ्यात जास्त सोनं खरेदी होतं त्याची जास्तीत जास्त दागिने बनवून स्त्रिया घालणं पसंत करतात आणि कोणी नवे दागिने म्हणून जुने करता तर जुने मोडून नवे करता म्हणजेच दागिन्यांची अदलाबदल सुद्धा होते आणि यामध्ये सोनार तुमची लूटमार करू शकतो. कारण की बऱ्याच लोकांना याची नियम माहीत नसतात लोकल सोनाराकडून खरेदी केलेलं सोनं हे फसवण्याची एक चांगली पद्धत चालू आहे. कारण की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कॅरेट मोजण्याची मशीन नसते. आणि सोन्याची सुद्धा हा फक्त विश्वासाची गोष्ट आहे यावरच चालले जाते परंतु तुम्ही क्रॉस चेकिंग सुद्धा केली पाहिजे कारण की आजकाल फसवेगिरी फार होत आहे how to find huid number in gold.

 

gold selling new rules कोणत्याही दागिन्यांची जर तुम्हाला सुद्धा ओळखायचे असेल तर त्यासाठी सहा अंकी अल्फा न्यूमरिक कोड दिला जातो. आणि यालाच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक म्हणतात हा क्रमांक प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावरती असलाच पाहिजे अन्यथा ते दागिने किंवा ती सोने डुबलीकेट आहे असा पण म्हणू शकतो.

 

सोने खरेदी विक्री चे नवीन नियम 2023 

how to find huid number in gold तनिष्क नावाचा एक ज्वेलर आहे, जे टाटाचा आहे.  टाटाचे तनिष्क नावाचा ज्वेलरी आहे ती सर्व भारतामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊन जर सोने खरेदी केले तर त्या ठिकाणी कॅरेट मोजण्याची म्हणजे सोन्याची क्वालिटी मोजण्याची मशीन आहे म्हणजे ती सोना किती कॅरेट्स आहे 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट तर ही सर्व काही माहिती तुम्हाला आणि ती तपासणी अगदी मोफत आहे ती तुम्ही त्या ज्वेलर्स मध्ये जाऊन करू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोन्याची शुद्धता कळेल आणि आता हॉलमार संबंधित बरेच काही नियम लागू झालेले आहेत. हे नियम सुद्धा फॉलो करणे गरजेचे आहे. परंतु हे नियम जर तुम्हाला माहित असेल तरच तुमची फसेगिरी थांबू शकते तर अधिक माहितीसाठी आणि सोने खरेदी विक्रीचे नवीन नियम काय आहेत. हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आणि जाणून घ्या की कोणत्या प्रकारचे नवीन नियम लागू झालेले आहेत gold selling new rules.

 

gold selling new rulesसोने खरेदी विक्रीचे नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.