government sand sell scheme “या” जिल्ह्यात 600 रुपये प्रती ब्रास ने वाळू विक्री झाली सुरू; पहा कशी मिळेल वाळू..?

government sand sell scheme नमस्कार मित्रांनो लागत आहे आपला आपल्या आवडीनेच्या मराठी बातम्या पोर्टल मध्ये या ठिकाणी आपण नवीन नवीन बातम्या आणि नवीन नवीन ताज्या बातम्या तुमच्या सोबत शेअर करत असतात. तसेच चालू घडामोडी च्या बाबतीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बातम्या तुमच्यासोबत पाठवत असतो. तर मित्रांनो वाळूच्या बाबतीमध्ये फार दिवसापासून एक बातमी येत आहे की वाळूचा रेट कमी झालेला आहे सरकार वाळू विकणाऱ्या नेमका याच्यामध्ये सत्यता काय आहे खरंच सरकार वाळू विकणार आहे आणि कोणत्या दराने विकणार आहे. सध्याची बातमी सोशल मीडियावरील इंडियात आहे ती म्हणत आहे की सहाशे रुपये दराने वाळू विक्री होणार आहे. परंतु या बाबतीमध्ये किती सत्यता आहे ..? तसेच सहाशे रुपये ब्रासने वाळू कोणत्या जिल्ह्यामध्ये विक्री होणार आहे. ?आणि कधीपासून चालू होणार या संदर्भातील माहिती तुम्हाला ज्या ठिकाणी मिळणार आहेत तर खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सहाशे प्रति ब्रास वाळवी घरपोच तुम्हाला कशी प्रकारे मिळेल..? आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी चालू होणार..? या संदर्भातील माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

how to buy sand from government

इथे क्लिक करून पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये 600 रुपये प्रति ब्रास ने वाळू विक्री होणार आणि कधीपासून..??

 

 

 

 

government sand sell scheme तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर घराची बांधकाम होतात आणि त्याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की वाळू फार जास्त प्रमाणामध्ये लागतात सध्या वाळूची किंमत एवढी वाढलेली आहे की 25 ते 30 हजार रुपये प्रति टिप्पर अर्थात तीन ते चार वेळा टिप्पर मध्ये वाळू येथे आणि त्याची किंमत जवळपास 35 ते 40 हजार रुपये होते आता ते 25 ते 30 हजार रुपये कधी कधी 30 पासून 50 60 पर्यंत जाऊन आले आहे. तर या ठिकाणी आपल्याला गोष्ट बघायचे की सध्या रेती चोरांची फारस वाढ आहे. आणि शासनाच्या टेंडर पेक्षा जास्त वेळा तुला चोरी करून मोठ्या प्रमाणामध्ये विकली जाते त्यामुळे सध्या गोरगरिबांनी सर्व सामान्य जनतेला घर बांधणे फार कठीण झालेला आहे कारण की वाळूची किंमत एवढी वाढलेली आहे जी की वाळू घर भरण्यासाठी मेन गोष्ट आहे त्यामुळे सध्या सरकारने एक जीआर काढून सरकार वाळू विकणारा या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे.

how to buy sand from government
government sand sell scheme तर वाळू माफियांचे आता पूर्णपणे वाट लागणार आहे आणि कोणीही घर बांधकाम करू शकतं त्यामुळे वाळू घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या एजंट कडे जायची गरज नाही. आता किंवा जास्त प्रमाणात वाळू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट सरकारकडून घेऊ शकतात किंवा कमी पाहिजे असेल तरी घेऊ शकतात. आणि याची किंमत फार कमी असणारे 600 रुपये प्रति व्यास म्हणजे काहीच नाही इथे कमी पैशांमध्ये ही वाळू तुम्हाला मिळणार आहे. तरी या ठिकाणी सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाळू चालू झाली आहे. विकायला आणि कधीपासून चालू होणार आहे या संदर्भातील माहिती पाहण्यासाठी काय दिलेली लिंक वर क्लिक करा “government sand sell scheme”.

how to buy sand from government

इथे क्लिक करून पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये 600 रुपये प्रति ब्रास ने वाळू विक्री होणार आणि कधीपासून..?