Ration card money check राशन ऐवजी 7200 रुपये हवे असतील तर तात्काळ हा फॉर्म भरून घ्या ऑनलाईन मोफत, 2 दिवसात पैसे जमा होतील

 Ration card money check नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या बातमी पोर्टल मध्ये या ठिकाणी आपण सरकारी बातम्या आणि इतर सरकारी योजना च्या बाबतीमध्ये माहिती देत असतो. तसेच नोकरी आणि शेती योजना आणि सरकारी नवीन योजनांच्यायोजनांच्या बाबतीमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत म्हणजेच राशन कार्ड च्या बाबतीमध्ये बरीच दिवसापासून एक बातमी येत आहे. की राशन कार्ड बऱ्याच लोकांना आहे परंतु आता त्यांना राशन धान्य मिळणं बंद होणार आहे तरी या संदर्भातील सत्यता जाणून घेण्यासाठी आणि राशन कार्ड धारकांना आता रेशनशिवाय धर्मा पैसे मिळणार आहेत. त्याची योजना राज्यामध्ये सुरू आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये योजना चालू झालेली आहे आणि कशाप्रकारे योजनेचा स्वरूप आहे..? तसेच पैसे देण्याची योजना काय आहे या पोस्टमध्ये म्हणजेच या बातमीमध्ये आपण कोणाला किती पैसे मिळणार आहे. 7200 ( सात हजार दोनशे रुपये) प्रति व्यक्ती मिळणार आहेत परंतु हे कशाप्रकारे मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत..?  तसेच यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे का असल्यास तुम्हाला अर्ज सुद्धा करावा लागू शकतो..! परंतु या आधी तुम्हाला सर्व प्राचीनधारकांना विनंती आहे की तुम्ही शासन निर्णय वाचून घेणे गरजेचे आहे आणि हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे,तर हा शासन निर्णय वाचण्यासाठी बातमीच्या शेवटी  दिलेल्या लिंक वर क्लिक करा. पैसे मिळवण्यासाठी चा ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करा RC derails ration card Maharashtra.

 

 

Ration card money check

राशन ऐवजी पैसे मिळवण्यासाठी इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज तात्काळ करा…!

 

 

Ration card money check जर तुमच्याकडून मध्ये चार माणसे असतील तर 150 रुपये प्रति व्यक्ती असे मिळून सहाशे रुपये महिन्याचे मिळतील आणि वर्षासाठी सहाशे गुणिले बारा हजार रुपये केले तर सात हजार दोनशे रुपये येतात. राज्यामध्ये 14 जिल्ह्यातील जे काही आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या सर्वात जास्त आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता राशन कार्ड धारकांना राशन ऐवजी पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर चाळीस लाख रेशन लाभार्थी आहेत त्यांचे उत्पन्न 59 हजार ते एक लाख इतकी मर्यादित आहे अशा सर्व लाभार्थ्यांना स्वस्थ धान्य दुकानांमधून दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ मिळत होते आणि योजना यापूर्वी चालू करण्यात आली होती परंतु योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सरकार मात्र फक्त धान्य देत होते मात्र आता ही योजना बंद झालेली आहे आणि आता धान्याच्या बदल्यामध्ये फक्त पैसे दिले जाणार आहेत.

 

 

Ration card money check आणि या मागचा उद्देश असा आहे की या पैशाचा उपयोग शेतकऱ्यांना इतर ठिकाणी करता यावा तसेच या संदर्भातील माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की या ठिकाणी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करावा लागू शकतो तसेच कुटुंबातील कोणाच्या नावावरती हे पैसे मिळणार आहे तर कुटुंबाच्या ज्या काही महिला आहे त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचा विचार केला जात आहे तसे पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक आणि आधार कार्ड ला व्यवस्थितपणे लिंक झालेला असणे गरजेचे आहे.

जर आता तुम्हाला जाणून घेत असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये सेवा चालू झाली आहे तर राज्यामध्ये औरंगाबाद अर्थात संभाजीनगर जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये ही सेवा चालू झालेली आहे.

 

 

तर तुम्हालाही जर हा योजनेचा लाभावा असेल तर तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे हा अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय मध्ये संपर्क करायचा आहे परंतु त्यासाठी तुम्हाला एक अर्जाचा नमुना भरून देणे गरजेचे आहे तो अर्जाचा नमुना आम्ही खाली दिलेला आहे. तो भरून तुम्हाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे आणि शासनाच्या नियमानुसार रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम द्वारे शिधापत्रिकाधारकांकडूनशिधापत्रिकाधारकांकडून डीबीटी साठी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशील या ठिकाणी जो आम्ही अर्ज नमुना दिला आहे त्या पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्यंत तुम्ही भरून देऊ शकतात तरच तुम्हाला हे पैसे मिळतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे जमा करावा. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Ration card money check.

 

Ration card money check

रेशन कार्डधारकांना 7200 (सात हजार दोनशे रुपये) कसे मिळणार..?  हा शासन निर्णय वाचण्यासाठी इथे क्लिक करा.