Land Ownership Documents ही 7 कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक आहात..! अन्यथा…

Land Ownership Documents नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या पोर्टलमध्ये. मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी शेती उपयोगी माहिती आणि बातम्या दररोज टाकत असतो. आज मित्रांनो जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणत्या सात कागदपत्रांची गरज असते. ही माहिती आज तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहोत. तर मित्रांनो आपल्या शेतकरी बंधू वर्गांना कागदपत्रांच्या बाबतीमध्ये माहिती व्हावी आणि कुठल्याही प्रकारची जी फसवणूक नाही व्हावी. यासाठी आम्ही ही माहिती तुमच्या समोर आणलेली आहे. ownership proof documents की फक्त सातबारा तुमच्या नावावर असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की जमीन तुमच्या नावावर आहे. तर तसं काही नसतं, तुम्हाला इतरही कागदपत्रांची गरज असते. स्वतःच्या जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तर त्या कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिलेली आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघा की नेमकं अशी कोणती सात कागदपत्रे आहेत. की जी तुमच्याकडे असतील तर ती जमीन तुमची आहे, हे तुम्ही सिद्ध करू शकता. अन्यथा ती जमीन तुमची नाही असा सिद्ध होऊ शकत.

 

 

 

Land Ownership Documents

जमीन मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या सात कागदपत्रांची यादी इथे क्लिक करून पहा.

 

 

 

Land Ownership Documents बऱ्याच शेतकऱ्यांनी आजकाल जमिनी खरेदी विक्री चालू केलेले आहे कारण की जसं जसं कुटुंब वाढत आहेत. त्या पद्धतीने जमिनीची खरेदी विक्री आणि वाटेदारी हिस्सेदारी तयार होत आहे परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एखादी जमीन विकत घेतलेली आहे आणि तिचे सगळे कागदपत्र आपल्याकडे नसतात आणि जर हे कागदपत्र तुमच्याकडे नसतील, तर फार चिंतेचा विषय आहे.  त्यामुळे शेतकरी बंधू वर्गांना सर्व माहीत हवा की आपण जी जमीन घेतली आहे. ती आपली स्वतःची आहे का खरंच ती कायद्यानुसार मान्य आहे का..? फक्त रजिस्ट्री चे पेपर आणि सातबारा तुमच्या नावावर असला म्हणजे जमीन तुमची नाही त्यामध्ये बऱ्याच काही काड्या करून ठेवलेल्या असतात.

या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला ज्या ठिकाणी मिळणार आहे तर नेमकी ही काय गोष्ट असते. की जमिनीचे कागदपत्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ते कागदपत्र तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. म्हणजे फक्त सातबारा आठ चा उतारा तुमच्या नावावर निघत असेल तर समजून कधी जमीन तुमची आहे. बऱ्याच काही कागद पत्र तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे.

Land Ownership Documents अशा विविध कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिलेली आहे तर ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर जमीन तुमची आहे. अन्यथा तुमच्या जमिनीमध्ये काही ना काही तरी कागदपत्रांमध्ये प्रॉब्लेम आहे. असं तुम्ही समजू शकतात सातबारा मध्ये सुद्धा काही आजकाल बदल झालेले आहेत सातबारा नवीन आलेला आहे त्याच्यावरती एल पिन आलेला आहे. तर तो सातबारा सुद्धा तुम्हाला जवळ ठेवणे गरजेचे आहे तसेच रजिस्ट्री चे पेपर हे प्रॉपर असावेत

ownership document of property

.
जर तुम्ही घेतलेली जमीन ही नॉन अग्रिकल्चर युज साठी असलेली जमीन असेल तर तो नोन एग्रीकल्चर परवाना कायद्यानुसार मान्य आहे. का संदर्भातील बरेच काही प्रश्न उद्भवतात आणि या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अजिबात मी तुमच्यासमोर आलेली आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर जाणून घ्या की अशी सात कोणती कागदपत्रे जी तुमच्याकडे असतील तर जमीन तुमची “Land Ownership Documents.

 

Land Ownership Documents

जमीन मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या सात कागदपत्रांची यादी इथे क्लिक करून पहा.