land record सरकारी कामासाठी लागणारा नवीन ULPIN असणारा 7-12 कसा काढायचा..? इथे पहा संपूर्ण माहिती

land record नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहित आहे, की आम्ही आमच्या या पोर्टल वरती दररोज नवीन नवीन बातम्या आणि शेती उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. परंतु आज आपल्या शेतीचा महत्त्वाचा कागद म्हणजे सातबारा या सातबारा मध्ये काय बदल झालेले आहेत..?
हा नवीन सातबारा कशाप्रकारे असणार आहे..?  तसेच यु एल पिन नेमका काय आहे..?  या संदर्भातील सर्व माहिती आपण बघणार आहोत तर सरकारने नवीन सातबारा का आणलेला आहे. आणि तो कसा बघायचा आहे..?  या संदर्भातील आपण सर्व माहिती या ठिकाणी आज बघणार आहोत. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही नवीन आलेला सातबारा बघू शकतात तसेच खाली दिलेली पूर्ण माहिती वाचून तुम्हाला कळेल की नवीन आलेला सातबारा नेमका बघायचा कसा..? आणि डिजिटल सातबारा तुमच्या मोबाईलवर काढायचा कसा..?  या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा. नवीन डिजिटल सातबारा काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

land record

यु एल पिन चा नवीन डिजिटल सातबारा काढण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

land record सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करावे लागेल आणि मग त्या ठिकाणी एक अकाउंट क्रिएट करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि त्याचा ओटीपी द्यावा लागेल.

तुमचं खातं तयार झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावे लागेल तर आयडी आणि पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर तोच आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला लॉगिन करायचा आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड टाकावा लागेल आणि त्या खाली कॅप्चा कोड असेल तो कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही अकाउंट मध्ये लॉगिन व्हाल.

New digital 7 12 certificates Maharashtra.
land record लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा सातबारा तुम्हाला बघायचा आहे तर डिजिटल सायन्स सातबारा या बटणावर क्लिक करायचा आहे..?  त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे आणि त्यानंतर गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला गट नंबर सिलेक्ट करावे लागेल.
गट नंबर सिलेक्ट झाला की डाउनलोड सातबारा या बटणावर क्लिक करायचा आहे.

परंतु हे सगळं करण्या अगोदर तुम्हाला रिचार्ज अकाउंटचा ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल तर रिचार्ज अकाउंट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये कमीत कमी पंधरा रुपये ऍड करून घ्यायचे आहेत आणि पंधरा रुपये ऍड केल्यानंतर म्हणजेच ते तुम्ही गुगल पे फोन पे ऍड करू शकतात म्हणजेच हात सातबारा तुम्हाला मोफत मिळणार नाही तर यासाठी तुम्हाला पंधरा रुपये भरावे लागतील land record”.

तर तात्काळ तुमचा नवीन UL पिन वाला सातबारा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

land record

यु एल पिन चा नवीन डिजिटल सातबारा काढण्यासाठी इथे क्लिक करा.