land record search महाराष्ट्रातील कोणत्याही जमीनिच्या रजीस्ट्री चे कागदपत्र ऑनलाइन मोफत पहा; तुमच्या मोबईलवर

land record search नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आरडी न्यूज च्या फोटोमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण शेती उपयोगी बातम्या तसेच नवनवीन माहिती आणि शेतीच्या कागदपत्र संबंधी बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आज फार मोठी बातमी तुमच्यासमोर घेऊन आलो आहेत .की सध्या जमीन खरेदी विक्रीचा फार चांगला ट्रेण्ड चालला आहे आणि यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काही जमिनी नावावर होत नाहीत किंवा होतात या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाहीत आणि त्यासाठी रजिस्ट्री ऑफिसला जाऊन विचारपूस करणे यामध्ये आपला टाईम बरबाद करावा लागतो. परंतु तुम्हाला असं करायची गरज नाही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही गावातील जमिनीचे कागदपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोफत बघू शकतात. परंतु या कागदपत्राचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नये फक्त हे बघण्यासाठी आहेत. Maharashtra online property paper search आणि जमीन घेण्यापूर्वी ऑनलाईन कागदपत्र बघूनच जमीन घ्यावी अशी विनंती तुम्हाला करतो आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रीच्या कागद ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करण्या अगोदर बातमी पूर्ण वाचा. आणि मगच त्या लिंक वर जाऊन खाली दिलेली माहितीनुसार प्रोसेस करून तुम्ही कागदपत्रे बघू शकतात free online document search.

.

land record search

जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्र ऑनलाइन मोफत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

maharashtra online property paper search आज मला या बातमीमध्ये फार महत्त्वाची माहिती वाचायला मिळणार आहे की आई जीआर महाराष्ट्राच्या वेबसाईटवरून म्हणजेच जी माहिती रजिस्ट्री ऑफिसमध्ये असते ती माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे बघता येईल. म्हणजे समजा तुम्ही कधी जमीन खरेदी करतात आणि तुम्हाला त्याची कागदपत्र बघायचे आहेत किंवा तुमचे कागदपत्र जमिनीचे ऑनलाईन झालेत का नाही या संदर्भातील माहिती तुम्हाला बघायचे आहे त्या कागदपत्राची ऑनलाइन कॉपी तुम्हाला हवी आहे तर ही सगळी माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन परंतु बऱ्याच जणांना ती कशी बघायची ते माहित नाही तर खाली दिलेली माहिती पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की रजिस्टर चे कागदपत्र ऑनलाइन कसे बघायचे ते अगदी मोफत.

land record search बऱ्याच वेळा असं होतं की कागदपत्रावरती काही नाव चुकीचे आहेत का बरोबर आहे क्षेत्रफळामध्ये बदल आहे अशा संदर्भातील माहिती आपल्याला हवी असते आणि समोरच्या व्यक्तीला विचारायचं पण नसतं की हे सगळं बरोबर आहे. का या संदर्भात आपण काय करतो रजिस्टर ऑफिस मध्ये जातो आणि वेळ वाया घालतो परत वेळ व्हायला न घालवता तुम्ही खाली ल प्रोसेस करा आणि मोफत तुमच्या रजिस्ट्रीचे कागदपत्र बघा.

index 2 property document online Maharashtra 

सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्च नावाचा ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही माहिती मागितली जाईल अगदी सोपी माहिती आहे ती माहिती भरायची आहे.

सर्वप्रथम तुम्हाला वर्ष निवडायचा आहे की कोणत्या वर्षांमध्ये झालेले बदल तुम्हाला बघायचे आहेत ते वर्ष निवडायचे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तहसील निवडायचा आहे म्हणजे तुमचा तालुका निवडायचा आहे.

land record search त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये टायपिंग करून तुम्ही गावाचं नाव सिलेक्ट करू शकतात किंवा समोर एक लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमच्या गावाची नावे ऑटोमॅटिक दिसायला लागतील. तुम्ही तालुका सिलेक्ट केला आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा.

त्यानंतर तुम्हाला खाली प्रॉपर्टीचा सर्वे नंबर सीपीएस नंबर मिळकत क्रमांक किंवा गट नंबर किंवा प्लॉट नंबर अशाप्रकारे जो काही नंबर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा. आणि समोर कॅपच्या कोड म्हणजेच एक कोड आहे तो जशास तसे तुम्हाला त्या बॉक्समध्ये भरायचा आहे आणि खाली सर्च बटणावर क्लिक करायचं “land record search”.

सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रेकॉर्ड डिटेल्स मध्ये भरपूर काही माहिती ओपन होईल त्यानंतर समोर इंडेक्स टू या बटणावर क्लिक करायचा आणि पीडीएफ फाईल त्या ठिकाणी ओपन होईल. परंतु ही ओपन झालेली फाईल फक्त तुमच्या माहितीसाठी आहे याचा कुठल्या प्रकारे गैरवापर करू नका.

 

land record search

जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्र ऑनलाइन मोफत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.