Land transfer process 100 रुपयात जमीन नावावर करण्यासाठी नवीन नियम लागू, परिपत्रक जाहीर

Land transfer process नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी एक सरकारी योजना किंवा नोकरीची बातमी नाही तर फार महत्त्वाची बातमी आज आहे. तुमच्यासाठी आणि ही बातमी शेतीसंबंधी बातमी आहे. ज्यामध्ये तुम्हाला शंभर रुपयांमध्ये जमीन नावावर करण्यासाठी काय नेमकी प्रोसेस आहे या संदर्भातील आज माहिती आपण देणार आहोत यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की काही नियम मध्ये बदल झालेले आहेत. आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही सोशल मीडियावरती बातमी वाचत असाल की शंभर रुपये जमीन नावावर करा. वगैरे वगैरे परंतु त्याची माहिती आणि परिपत्रक तुम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही आणि अशा प्रकारचे परिपत्रक तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही देणार आहोत. तर या संदर्भातील परिपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा .आणि पहा या संदर्भातील परिपत्रक आणि नेमकी प्रोसेस काय आहे..?? Property transfer procedure in Maharashtra.

 

 

Land transfer process

100 रुपयात जमीन नावावर करण्या साठी चे नवीन नियम व परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Land transfer process या परिपत्रकामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या या वाटणी पत्रामध्ये तुम्हाला जर करायचा असेल तर हे बदल तुम्हाला पाहणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये वाटणी पत्र निर्माण करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. आणि हा सगळा अफाट खर्च टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे हिंदू कुटुंब पद्धतीनुसार जर आई आणि वडिलांच्या नावाची जमीन आपल्या मुलाच्या नावावर करायचे असेल तर जमीन महसूल तसेच महाराष्ट्र महसूल अभियान अधिनियमन 85 कलमनुसार तहसीलदारांशी संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे अधिकार तहसीलदार देण्यात आलेला आहे आणि या अधिकाराचा वापर करून तहसीलदार ही वाटणी पत्र करू शकतो.

 

Property transfer procedure in Maharashtra

माहितीच्या पत्रकाच्या आधारे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती जमीन नावावर करणे आता शक्य झालेला आहे. आणि वाटणी पत्र आणि विभाजन करून देण्यास हरकत नसल्याने सरकारच्या पुढे आता एक चांगला सोल्युशन आलेला आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र शासनाकडून तहसीलदारांना काही सूचना दिलेल्या आहेत या सूचनांचा पालन करण्याच्या सिद्धहसीलदारांचा काम आहे. या सूचनेमध्ये अभिनय मन कलम 80 नुसार जे काही रक्त नात्यांमधील लोक असतील किंवा भाऊ-बहीण किंवा मुल आणि आई यांच्यामधील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे तसेच यांच्या जमिनीवर करताना फक्त शंभर रुपयाच्या बॉण्ड वरती शपथपत्र किंवा जी काही स्टॅंडर्ड प्रोसेस आहे ती करून आता जमिनीवर करणे शक्य आहे Land transfer process.

 

भावा भावा मधील भांडण मिटवण्यासाठी ही फारच चांगली सुविधा आज काल सरकारने काढलेली आहे की 100 रुपयाच्या बॉण्ड वर तुम्ही वाटणी पत्र करून देऊ शकतात. तर या संदर्भातील माहिती आणि शासनाचे अधिकृत परिपत्रक पाहणीसाठी खाली दिल्लेया लिंक वर क्लिक करून परिपत्रक पहावे तसेच नियमावली सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल “Land transfer process”.

Land transfer process

100 रुपयात जमीन नावावर करण्या साठी चे नवीन नियम व परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.