Maharashtra State Security Corporation Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी ब्लॉग वरती आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी एक मोठी आणि चांगली अपडेट घेऊन आणला होता अर्थातच मित्रांनो आपण एक आपल्या मित्रांसाठी नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आपले जे पोलीस भरतीची तयारी करणारे मित्र आहेत आणि हे पोलीस भरतीची तयारी करणारे जे मित्र असतात त्यांची ग्राउंड भरतीचे तयारी चांगलीच असते कारण की ते दररोज नियमितपणे व्यायाम आणि रनिंग सुद्धा करत असतात आणि अशा मित्रांसाठी आम्ही एक नोकरीची जाहिरात घेणार आहोत आणि ती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षा महामंडळ अंतर्गत फक्त बारावी पास वर ही भरती प्रक्रिया निघालेली असून तुम्ही देखील या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू शकता. मित्रांनो तुम्ही सुद्धा पोलीस भरतीची तयारी करत आहात पण पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला यश मिळाले नाही तर तुम्हाला एक दुसरा आणि चांगला पर्याय आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ मध्ये नोकरी लागल्यास आपल्याला सुद्धा पोलीस दलाप्रमाणेच एक काम चालू असतं आणि या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ अंतर्गत कुठल्याही शासकीय काम जे सुरू आहे या शासकीय कामासाठी सिक्युरिटी देण्याचं काम हे सुरक्षा महामंडळ अंतर्गत करण्यात येत असते. आणि मित्रांनो चांगल्या प्रतीचा पगार देखील या सुरक्षा महामंडळ मध्ये नोकरी करताना आपल्याला मिळतो आणि मित्रांनो नोकरीचे ठिकाण फक्त मुंबई हे असते. मुंबईमध्ये सुरक्षा महामंडळ मुख्य कार्यालय असून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत जवानांना मुंबईमध्ये जास्त कामे असतात आणि मित्रांनो यासाठी सध्या नवीन भरती प्रक्रिया काढण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही देखील अर्ज करण्याची इच्छुक आहात तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Maharashtra Security Force Bharti 2023 मित्रांनो आपण आपल्या ब्लॉग वरती आपल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या जाहिराती आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक योजनांची माहिती पुरवत असतो आणि जेणेकरून या सर्व मित्रांचा फायदा व्हावा आणि योग्य वेळेवर त्यांना अपडेट मिळावी हेच यामागील आमचा हेतू आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सुरक्षा महामंडळाचे आहे या सुरक्षा महामंडळामध्ये दर महिन्याला काही ना काही रिक्त पदक ही निघतच असतात आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अंतर्गत राज्य सरकारचे कार्यालय तसेच राज्य सरकार अंतर्गत करण्यात येणारे विविध कामे आणि त्यांचे सार्वजनिक क्षेत्रातील कार्यक्रम तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था ज्या आहेत यांच्या ठिकाणी सुसज्ज जवानांची सुरक्षा पुरवणी हेच या सुरक्षा महामंडळाचे मुख्य काम आहे. मित्रांनो सुरक्षा महामंडळ अंतर्गत तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल तर तुम्ही लगेच या भरतीमध्ये अर्ज करायला हवा आणि मित्रांनो या भरतीमध्ये तुमच्या माहितीस्तव सांगायचं झालं तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नसून फक्त आणि फक्त मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो सुरक्षा महामंडळ अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अर्ज कुठे आणि कसा करायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.