Mahila Samman Savings Certificate महिलांना लखपति करणारी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना आजपासून सुरू; लगेच करा अर्ज

Mahila Samman Savings Certificate नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी एक सरकारी योजना घेऊन आलो आहोत आणि ही योजना स्पेशली विशेषतः महिलांसाठी आहे आणि या योजनेचा संबंध डायरेक्ट पोस्ट सोबत आहे म्हणजेच आपल्या भारतीय पोस्ट सोबत ही योजना जर महिलांनी चालू केली तर महिलांना फार चांगला नफा यामधून होऊ शकतो. आणि त्यांना व्याजदर कर्ज अशा अनेक सुविधा पोस्टमार्फत पुरवल्या जाऊ शकतात तसेच याच्या फायदेशीर आणि अनोख्या योजना च्या बाबतीमध्ये जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तरी या योजनेचे नाव आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट म्हणजेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या अंतर्गत बरच काही महिलांसाठी विशेष गोष्टी आहेत. जसे की त्यांच्यासाठी व्याजदर हा जास्तीत जास्त आहे. एक हजार रुपयांपासून दोन लाख रुपये पर्यंत ची रक्कम त्यांना मिळू शकते. तर या योजनेच्या बाबतीमध्ये अधिक माहितीसाठी आणि या योजनेला तुम्हाला कसा फायदा घेता येईल. या संदर्भातील माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि जाणून घ्या की या योजनेचा फायदा तुम्हाला म्हणजे तुमच्या घरातील महिलांना कसा होईल…??

 

 

Mahila Samman Savings Certificate

या योजनेतून तुमच्या घरातील महिलांना कसा फायदा होईल हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

mahila samman savings certificate post office विविध बँकातून कर्ज आणि बचत प्रमाणपत्र तसेच व्याज अशा अनेक सुविधा खातेदारांना पुरवल्या जातात परंतु पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा यामध्ये काही मागे राहिलेले नाही या सुद्धा योजना पोस्ट ऑफिस मार्फत ग्राहकांना पुरवल्या जातात आणि मात्र वेळोवेळी काही फायदेशीर तसेच तितक्याच अनोख्या योजना पोस्टाकडून ग्राहकांना अर्थात खातेदारांना सादर केला जातात. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना स्कीम बाबत फार चांगला फायदा झालेला आहे कर सवलतही मिळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे म्हणजेच पोस्टाकडे सध्या ग्राहकांचा कल वाढलेला दिसत आहे आणि यात एका योजनेची भर पडलेली आहे ती योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण अधिक माहिती खाली दिली आहे ती वाचून घेऊन.

Mahila Samman yojna post office scheme interest rate केंद्र शासनाकडून यावर्षी वर्षाच्या अर्थ संकल्प सादर करत असताना या योजनेची माहिती देण्यात आली होती. आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा महिलांसाठी बऱ्याच काही योजना चालू केले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने ही जी योजना सादर केली आहे त्या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असं आहे. आणि या ठिकाणी ही योजना जबरदस्त अशी आहे की खुद्द महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पोस्टमध्ये खाता सुरू केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा हे खातं चालू करून बचत प्रमाणपत्र घेऊन महिलांना एक चांगल्या प्रकारचा आवाहन केलेला आहे. की तुम्ही सुद्धा या ठिकाणी बचत करून पैसे जमा करून चांगले व्याज मिळू शकतात तर पोस्टात जात असताना त्यांनी रांगेतूनच खाता सुरू करण्यासाठी अर्ज केला, आणि नेहमीप्रमाणे म्हणजेच सामान्य महिलेप्रमाणे पोस्टमध्ये जाऊन अर्ज करून या योजनेला शुभारंभ केला.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र  योजेनेचा फायदा काय..?

Mahila Samman Savings Certificate देशातून महिला सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असा आव्हान महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलेला आहे. आणि त्यांनी स्वतः सुद्धा या योजनेचा खाता चालू केला आहे तर महिला बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये गोष्ट अशी आहे की ही एक सेविंग स्कीम आहे. म्हणजे ती एक बचत प्रमाणपत्राची स्कीम आहे. हे एक बचत खात्याप्रमाणे खात आहे ज्यामध्ये तुम्हाला कालावधी साधारण दोन वर्ष इतका आहे आणि 2025 पर्यंत दोन वर्षासाठी ही योजना उपलब्ध असेल. या योजनेच्या अंतर्गत ठेवीवर सरसकट साडेसात टक्के व्याज दर मिळतो. मुख्य म्हणजे या योजनेत तुम्ही 1000 पासून थेट दोन लाख रुपयापर्यंत रक्कम ठेवू शकतात. आणि 7.5% व्याज तुम्ही मिळू शकतात. म्हणजे हे व्याज तुम्हाला दर तीन महिन्याला तुमच्या खात्यावरती जमा केले जाईल. तर अधिक माहितीसाठी आणि या योजनेमध्ये अर्ज कसा करावा या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “Mahila Samman Savings Certificate”.

 

 

Mahila Samman Savings Certificate

या योजनेतून तुमच्या घरातील महिलांना कसा फायदा होईल हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.