Nashik Municipal Corporation Bharti नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 14000 रिक्त पदांसाठी नवीन भरती, पहा अधिकृत जाहिरात.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी ब्लॉग वरती आपल्या सर्व मित्रांसाठी एक अपडेट आणि एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत आणि मित्रांनो ही बातमी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी काही खास ठरणार आहे. मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये रिक्त पद भरती प्रक्रिया पुन्हा एकदा होणारा असून याबद्दलची अधिकृत जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायचे आहे आणि मित्रांनो अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे याबद्दल पूर्ण माहिती आज आपल्या या न्यूज पोर्टल वरती आम्ही आपल्या सर्व मित्रांना देणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात महानगरपालिकांमध्ये सध्या मेगा भरती प्रक्रिया सुरू असून तुम्ही सुद्धा महाराष्ट्र मधील महानगरपालिकांमध्ये भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आहात तर तुम्ही देखील सध्या आणि सुवर्णसंधीच्या शोधात आहात तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये तब्बल 75 हजार रिक्त पद भरती प्रक्रिया सध्या सुरू असून महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये भरती प्रक्रिया ही सुरू आहे. तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये जी रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दलची अधिकृत जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायचे आहे. तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती मधील पद भरती प्रक्रियेची बातमी जी आहे ती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

msrtc half ticket age limit for senior citizens

नाशिक महानगरपालिका पद भरती प्रक्रिया अधिकृत बातमी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 मित्रांनो मागील वर्षी नाशिक महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे भरती प्रक्रिया जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत पण मित्रांनो कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया जी आहे ती रखडलेली होती. पण मित्रांनो आता नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 14000 रिक्त पदे भरती करण्याचा नाशिक महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो या रिक्त पद भरतीसाठी कधीही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते तसेच या भरती प्रक्रियेची अधिकृत बातमी जी आहे तीच आज आम्ही तुम्हाला या न्यूज पोर्टल वरती दाखवत आहोत. तर मित्रांनो नाशिक महानगरपालिके मधील पद भरतीची अधिकृत घोषणाची आहे आणि याची जी जाहिरात आहे ती तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता. मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये रिक्त पद भरती प्रक्रिया जी आहे तसेच वैद्यकीय विभागात मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो नाशिक महानगरपालिका भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

msrtc half ticket age limit for senior citizens

नाशिक महानगरपालिका पद भरती प्रक्रिया अधिकृत बातमी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.