MSRTC half ticket for ladies एस टी ची हाफ तिकीट योजना बंद होणार..? योजनेचा नियमात मोठा बदल; लगेच पहा पूर्ण माहिती

MSRTC half ticket for ladies नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मराठी बातम्यांच्या आरडी न्यूज पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी सरकारी योजनांच्या बातम्या तुम्हाला दररोज पाहायला मिळत असतात तसेच नवनवीन घडामोडी आणि नवनवीन सरकारी योजनांची बातमी या ठिकाणी मिळत असते. सध्या एक फार महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आणलेली आहे की एसटी महामंडळाची जी काही योजना आहे महिलांना अर्ध टिकीट आणि 75 वर्षाच्या वरील वृद्धांना पूर्ण टिकीट माफ आहे. परंतु यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडिया वर योजना बंद होणार असा मेसेज येत आहे..? याचे सत्य काय आहे ..?  आणि नियमावली सुद्धा पाहणे गरजेचे आहे. कारण की बऱ्याच लोकांना प्रवास करताना फार मोठे अडचणी येत आहेत कोणाला तिकीट पूर्ण काढावा लागत आहे तर कोणाला माहीतच नाही की नेमकं प्रवास मोफत कोणाला आहे. त्याच्यासाठी काय घेऊन जावा लागते एसटीमध्ये त्याच्यानंतर महिलांना अर्धा तिकीट काढताना बऱ्याच काही अडचण येत आहेत तर यास सर्व अडचणीवर मात करण्यासाठी आणि त्याची सत्यता काय आहे पडताळून पाहण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक फार महत्त्वाचे नियमावली या ठिकाणी देत आहोत. तरी नियमावली वाचल्याशिवाय तुम्हाला एसटीच्या नियमाची सत्ता कळणार नाही तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही एसटीची नवीन नियमावली काय आहे ही पहा bus half ticket age maharashtra in marathi. 

 

 

 

msrtc half ticket age limit for senior citizens

एस टी महामंडळ हाफ तिकीट योजनेची नवीन नियमावली पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MSRTC half ticket for ladies तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र मध्ये काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प जाहीर झाला होता आणि अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी महिलांसाठी अर्धा तिकीट योजनेची योजना चालू केलेली आहे. आणि त्यापूर्वी 75 वर्षांवरील सर्व नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवास देण्यात आलेला आहे यापूर्वी 65 वर्षावरील नागरिकांना अर्ध टिकीट होता परंतु आता अर्ध टिकीट हे महिलांना झालेला आहे आणि या योजनेचा आनंद सध्या महिला चांगल्या प्रमाणावर घेत आहेत. एसटी महामंडळाचे उत्पन्न सुद्धा वाढलेला आहे कारण की महिलांनी अर्धा तिकीट असल्यामुळे विविध ठिकाणी जायला सुरुवात केली आहे. आणि एसटीच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे आणि नक्कीच एस टी महामंडळ नफ्यामध्ये राहील अशी अपेक्षा आपण बाळगू शकतो. एक वायरल बातमी नुसार एस टी ची हाल्फ तिकीट योजना बंद होणार आहे , परंतु ही बातमी खोटी आहे, ही योजना कायम चालू राहणार आहे msrtc half ticket age limit for senior citizens.

.

msrtc free travel scheme marathi

MSRTC half ticket for ladies एसटीमध्ये तुम्हाला रिझर्वेशन सुद्धा करता येणार आहे म्हणजेच जर तुम्ही अर्धा तिकीट योजनेचा लाभ घेऊन रिझर्वेशन करायचा असेल तर तुम्ही रिझर्वेशन चे जे काही चार्जेस असतात दहा वीस रुपये ते दहा वीस रुपये चार्जेस देऊन तुम्ही रिझर्वेशन करू शकतात. म्हणजे तुम्हाला सीट मिळण्याची पक्की गॅरंटी दिली जाते तुम्हाला आमच्या पल्याचा प्रवास करायचा आहे. मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक इत्यादी ठिकाणच्या लांब लांब जायचं तुम्हाला असेल किंवा जास्त वेळचा प्रवास असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर पक्का सीट पाहिजे असेल. तर तुम्ही रिझर्वेशन करायला पाहिजे रिझर्वेशन काउंटर वरती सर्वप्रथम तुम्ही जायचं त्यांना सांगायचं की आम्हाला अर्ध्या तिकीट योजनेमधून रिझर्वेशन करायचा आहे. ते तुम्हाला रिझर्वेशन ची चारी सांगतील पैसे द्यायचे आणि तिकीट घ्यायचं आणि प्रवास करताना तिकीट सांभाळून ठेवायचं एवढीच तुम्हाला गोष्ट करायची आहे. जेणेकरून तुम्हाला कन्फर्म सीट मिळेल.

एस टी महामंडळ बऱ्याच वेळा घाट यामध्ये गेलेला आहे परंतु यावर्षी या योजनेच्या माध्यमातून यावा कारण की लाल परी महाराष्ट्राची शान आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की बऱ्याच राज्यांमध्ये राज्य सरकारचं परिवहन महामंडळ नाही किंवा परिवहन सेवा नाही त्यामुळे बऱ्याच नागरिकांची बाहेरच्या राज्यांमध्ये हेड सांडवते आणि प्रायव्हेट ला कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे जास्त तिकीट घेणे बसेसची निगराणी न राखणे. अशा बऱ्याच काही गोष्टी दिसून येतात त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पार्लर की आहोत की आपल्याला महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळ दिलेला आहे. आणि याला जपायला आपलं काम आहे त्यामुळे बस मध्ये प्रवास करताना तुम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे बसची काळजी घ्यावी आणि या लाल परीला आपल्या जशास तसे ठेवायचा आहे आपल्याला भविष्यामध्ये हा एक इतिहास असणार आहे की महाराष्ट्र एवढा मोठा राज्य असतानी सुद्धा या महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो बसेस आहेत आणि याचं काम राज्य सरकार बघत आहे तसेच कितीतरी नागरिकांना मोफत सेवा सुद्धा देत आहे हा फार मोठा इतिहास रचला जाणार आहे. त्यामुळे आपण लाल परिचय जास्तीत जास्त वापर करून या लाल परीला फायदा करून द्यायचा आहे.

तर लाल परीने प्रवास करताना तुम्हाला नेमका कोणत्या नियमाने अटींचे पालन करावे लागणार आहे आणि नवीन नियम अटीमध्ये काय बदल झालेला आहे तर तो शासन निर्णय अंतिम अहवली तुम्हाला त्यासोबत आज आम्ही शेअर केलेले आहे म्हणजेच खाली दिलेली आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ते तुम्ही नियमावली नक्की पहा अन्यथा तुम्हाला फुल तिकीट काढावा लागू शकते “MSRTC half ticket for ladies.

 

msrtc half ticket age limit for senior citizens

एस टी महामंडळ हाफ तिकीट योजनेची नवीन नियमावली पाहण्यासाठी इथे क्लिक करा.