thane mahanagar palika job ठाणे महानगर पालिका मध्ये 10 वी पास वर 20 हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची मोठी संधि; लगेच अर्ज करा.

thane mahanagar palika job नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये नुकतीच भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी महाभरती निघालेली आहे. तर या ठिकाणी पुरुष आणि महिला या दोघांनाही भरतीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे तर या संदर्भातील माहिती आज आपण घेणार आहोत. की ठाणे महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने नवीन भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल. तसेच कोणत्या पदासाठी ही भरती निघालेली आहे आणि पगार किती आहे तसेच या भरतीसाठी मुख्य पात्रता काय आहे..?  कोण या भरतीसाठी अर्ज करू शकते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये तरुणांना नोकरी करण्याची ही फार मोठी संधी आहे तर ही संधी न गमवता.  तरुणांनी या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तात्काळ अर्ज दाखल करून नोकरीची संधी गमावू नये. आणि एक संधी आपली करून घ्यावी यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ही बातमी पूर्ण वाचावी लागेल की अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे..?  आणि त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तात्काळ अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी अगोदर तुम्ही भरतीची जाहिरात वाचा. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं अर्ज करण्यासाठी काय काय गरजेचं आहे..! आणि अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच भरतीचे अधिकृत जाहिरात पहा.
ठाणे महानगर पालिका मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे..!

thane mahanagar palika job

ठाणे महानगरपालिका भरतीचे अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

thane mahanagar palika job तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका मध्ये जी काही नोकरीची संधी चालून आली आहे त्या संदर्भातील माहिती अर्थात पदभरतीची संदर्भात थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे तर माहिती पूर्ण वाचा.

पदभरती संदर्भातील थोडक्यात माहिती

भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे प्रशिक्षक व्यवस्थापक फिटनेस ट्रेनर व फिजिओथेरपिस्ट इत्यादी पदांची भरती केली जाईल अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

भरती केली जाणारी पदभरती संख्या: पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पगार किती मिळेल : प्रत्येक पदासाठी हा पगार वेगळा आहे परंतु कमीत कमी 15000 आणि जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति मंथ इतका पगार मिळेल.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हे प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे आहे. त्यामुळे तुम्ही कृपया करून अधिक माहितीसाठी आणि शैक्षणिकपत्रा पाहण्यासाठी जाहिरात पहा.

अर्ज करण्याची तारीख: 27 एप्रिल 2023 पासून ऑनलाईन अर्ज करणे चालू झाले आहे.

नोकरी करण्यासाठी ठिकाण : ठाणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2023

 

thane mahanagar palika job तर 27 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे चालू झालेले आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज करू नये. अर्ज केलेले विचार घेतले जाणार नाही. त्यामुळे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू आपले कागदपत्र व्यवस्थितपणे अपलोड करावेत. आणि कागदपत्र शिवाय कोणताही अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. मदतीबाह्य कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे कागदपत्र अपलोड करताना हा विचार करावा की त्याची वैधता या आर्थिक वर्षाची आहे ना मदतीनंतर अर्ज करू नये तसेच अर्ज करण्यासाठी शासनाचे अधिकृत वेबसाईट जी आहे. त्यावरच अर्ज करावा त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी फक्त खाली दिलेली पीडीएफ जाहिरातच पहावी. तर अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहा आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्याखाली दिलेली दुसरी लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा “thane mahanagar palika job”.