ST bus half ticket age limit खुशखबर..! महिलांनो आजपासून तुमच्यासाठी अर्धे तिकीट नाही, तर फूल तिकीट माफ..! नवीन नियम इथे पहा

ST bus half ticket age limit नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी बातमीच्या आरडी न्यूज पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहित आहे की आम्ही सरकारी योजनांची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एक योजना चालू झालेली आहे. ती म्हणजे एसटीमध्ये महिलांना अर्ध टिकीट परंतु या योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच काही बातम्या सोशल मीडियावरती फिरत आहेत. आणि या बातम्या खऱ्या खोट्या कशा आहेत या संदर्भातील माहिती नसल्यामुळे बरेच लोक खोट्या मारताना बळी पडत आहेत आणि चुकीची माहिती या ठिकाणी सोशल मीडियावरती नागरिकांना दिली जात आहे. परंतु आम्ही तुम्हाला या ठिकाणी एकदम सत्य आणि खरी माहिती देणार आहोत की नेमकं अर्ध टिकीट नाही तर फुल टिकीट महिलांना माफ झालेला आहे. ह्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तर नेमकं काय सत्यता आहे. की खरंच महिलांना फुल तिकीट माफ झाला आहे का..?  आणि हे कशाप्रकारे लाभ घेता येईल..?  तसेच मिळेल. यासंदर्भातील सर्व माहिती आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून कोणत्या महिलांना बाबत प्रवास असणार आहे आणि नियम अटी काय लागू आहेत. या संदर्भातील माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळेल तसेच तुम्ही बातमी पूर्ण वाचा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे bus half ticket age Maharashtra in marathi.

 

 

bus half ticket age Maharashtra

कोणत्या महिलांना 100% मोफत प्रवास असणार..? नवीन नियम अटी लागू झालेल्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

ST bus half ticket age limit काहीतरी महाराष्ट्र मध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला होता आणि अर्थसंकल्पामध्ये फार महत्त्वाची गोष्ट करण्यात आली की महिलांना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणीस साहेबांनी घोषणा केली होती यामध्ये महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य जे आहे वाट पाहीन पण एसटीला जाईल. हे हे ब्रीदवाक्य आता पूर्ण होत आहे. चांगल्या पद्धतीने कारण की या ठिकाणी महिलांना आता हाफ तिकीट तर माफ झालेल्या परंतु फुल तिकीट पण माफ झालेला आहे कारण की ज्या महिलांच्या वरील आहेत. अशा सर्व महिलांना खरोखरच शंभर टक्के मोफत प्रवास या ठिकाणी करता येणार आहे त्यामुळे महिलांमध्ये या कृषीचा आनंद स्वभावत नाही आणि बऱ्याच महिला इकडून तिकडे जात आहेत.

महाराष्ट्रातील अर्ध तिकीट प्रवास योजनेमध्ये तुम्हाला रिझर्वेशन सुद्धा करता येतो म्हणजे तुम्ही या अर्ध तिकीट योजनेचा वापर करून आरक्षण करू शकता. म्हणजे आरक्षण केल्यानंतर तुम्हाला जर लांबचा प्रवास करायचा असेल. तुमचा मुंबई पुणे किंवा मुंबई नागपूर अशा लांब पडण्याचा प्रवास तुम्हाला गरज असेल. किंवा कुठल्याही जवळच्या शहरांमध्ये तुम्हाला जायचं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्विफ्ट ची गॅरंटी पक्की पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला आरक्षण करावे लागेल या आरक्षणामध्ये तुम्हाला थोडेफार चार्जेस जास्त द्यावे लागतील. म्हणजे आरक्षण चार्जेस फक्त जास्त द्यायचे आहेत आणि आरक्षणाच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हालाही चांगली योजना वापरात आणता येईल.

ST bus half ticket age limit आरक्षण करून घेण्यासाठी तुम्हाला आरक्षण काउंटर वरती जायचं आहे. त्या ठिकाणी सांगायचं आहे की आमचं अर्धा तिकीट योजनेमध्ये आम्हाला आरक्षण करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्धे पैसे घेऊन म्हणजेच अर्ध्या तिकडे पैसे घेऊन थोडेसे चार्जेस घेतले जातील आणि तुम्हाला अर्धा तिकीट या योजनेमध्ये मिळेल.

bus half ticket age Maharashtra in Marathi

सध्या एसटी महामंडळाला फार मोठा नफा होत आहे. कारण की महिलांना बाहेर निघण्यासाठी एक कारण सापडलेला आहे ते म्हणजे अर्ध टिकीट कुठेही झाले की महिला अगोदर बाहेर निघाला तयार झालेले आहेत काही ठिकाणी तर असं बघायला मिळालेला आहे. की चक्क बसमध्ये कंडक्टरला सुद्धा बसायला जागा नव्हती एवढी महिलांची गर्दी बस मध्ये झाली होती कारण की अर्ध तिकीट झालेला आहे या आनंदाने महिला घराच्या बाहेर निघत आहेत फार चांगली गोष्ट आहे. की महिलांची प्रगती जर करायची असेल, तर तुम्हाला महिलांना डिस्काउंट सूट त्याच्यासाठी योजना चालवणे गरजेचे आहे. आणि योजना फार मोठा पाऊल राज्यांमध्ये उचलला आहे.

तरी सगळी झाली सामान्य माझे तुम्हाला माहित आहे का की यामध्ये नियमाने अटी काय आहेत कसे प्रकारची गोष्ट आहे. त्या संदर्भातील सर्व नियमाने तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती मिळतील तर ह्या नियमाने अटी वाचन फार गरजेचे आहे यांनी तुम्हाला शासनाचे निर्णयांमध्ये जे आहेत. त्या जशास तसे बघायला मिळतील म्हणजेच शासन निर्णयाचा परिपत्रक काढलेला आहे. त्या परिपत्रकाच्या लिंक आम्ही खाली दिलेल्या खाली दिलेल्या करून तुम्ही ते परिपत्रक पाहू शकतात “ST bus half ticket age limit.”

bus half ticket age Maharashtra

कोणत्या महिलांना 100% मोफत प्रवास असणार..? नवीन नियम अटी लागू झालेल्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.