land purchase grants 2 एकर जमीन घेण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये अनुदान डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार; तात्काळ अर्ज इथे करा.

land purchase grants नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या बातमी पोर्टलमध्ये भरण्या ठिकाणी आपण शेतीसंबंधी बातम्या आणि इतर महत्वाच्या बातम्या नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आज फार महत्त्वाची योजना तुझ्यासाठी घेऊन आले आहोत. की सदर भूमीहीन शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे. आणि ही जमीन कमीत कमी दोन एकर असावी तर ही जमीन खरेदी करताना काय पात्रता आणि अटी आहे तसेच जमीन कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे कोणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे..?  तसेच या जमिनीसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे कागदपत्र सादर करावे लागतील..?  आणि हे अनुदान तुम्हाला कधी मिळेल कसे मिळेल..?  तसेच यासाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहेत..? या संदर्भातील हजार रुपये तुमच्या मनामध्ये असतील की नेमकी दोन एकर जमिनीसाठी 16 लाख रुपयाचा अनुदान सरकार कसं काय देणार का देणार आहे..?  या संदर्भातील सर्व माहिती आणि नियम आणि अटी तसेच जाणून घेण्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शेत जमिनीचा अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती पहा.

 

 

government subsidy schemes for farmers

शेत जमीन खरेदी करताना शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून अर्ज करा.

 

 

 

land purchase grants तर मित्रांनो जमीन खरेदी करताना आपल्याला पैशाची गरज असते. आणि यामध्ये सरकार आता मदत करणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास दोन एकर बागायती जमीन घेण्यासाठी सरकार आदिवासी विभाग विकास अंतर्गत शंभर टक्के अनुदान योजनेवरती राबवत येणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या नंदुरबार नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना या जमिनी घेण्यासाठी योजना चालवण्यात आलेली आहे आणि योजनेची माहिती अधिकारी तथा साहेब जिल्हाधिकारी मीनल करणे दिलेली आहे. दारिद्र्याच्या खाली भूमी आदिवासी स्त्रिया ज्या आहेत. आणि दर्द रेषेखालील भूमी आदिवासी विधवा स्त्रिया जाये तसेच भूमिहीन कुमारी माता आहेत तसेच जमाती भूमी पारधी समाजातील लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना ही जमीन दिली जाणार आहे. तर या योजनेचे कागदपत्र काय लागतील या संदर्भातील माहिती तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार मिळेल.

land purchase grants जमीन खरेदी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ती त्या कास्टचे आहे त्यांना कास्ट करण्यासाठी जात प्रमाणपत्र गरजेचे आहे तर ग्रामसेवक कडून हे जात प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकतात तसेच लाभार्थ्यांचे वय कमीत कमी 18 ते 60 वर्ष असावा लाभार्थी त्या गावचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक यांनी एकत्र देणे आवश्यक आहे. आणि दारिद्र्यरेषेखालील या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि नोंदणी असणारे गरजेचे शाळा सोडल्याचा दाखला वयाचा दाखला आणि आधार कार्डची झेरॉक्स कॉपी तुम्हाला देणे गरजेचे आहे. तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडून तुम्ही उत्पन्नाचा प्रमाणपत्र देऊ शकतात.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तरी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला भूमिहीन दारिद्र्यरेषेखाली आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या अध्यक्षा खालील भूमी कुटुंबांना योजनेचा लाभ देणार आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर अर्ज डाऊनलोड करून आदिवासी सबळीकरण या योजनेचा अर्ज आहे. तो तुम्हाला त्या ऑफिसमध्ये हा अर्ज जमा करायचा आहे आणि त्यासोबत विविध प्रकारचे कागद दर्जे तुम्हाला वर सांगितले ते सोडायचे आहेत. हे कागदपत्र जोडल्यानंतर सरकार तुमचा अर्ज मंजूर करेल आणि तुम्हाला या वेण्याचा लाभ नक्कीच मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभाग या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जाऊन जमा करायचा आहे “land purchase grants”.

तर अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

government subsidy schemes for farmers

शेत जमीन खरेदी करताना शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून अर्ज करा.