sukanya yojana interest rate तुमची मुलगी 21 व्या वर्षी होईल 70 लाखांची मालकीण, सरकारची खास योजना इथे वाचा सविस्तर

sukanya yojana interest rate नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडीनुसार बातमी पाटील मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण दररोज नवीन नवीन योजना ची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो परंतु आज आपल्याला सर्वांना माहीत असलेली योजना सुकन्या समृद्धी योजना या योजनेच्या बाबतीमध्ये फार मोठी अपडेट आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे लोक पैसे भरत आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे की व्याजदरामध्ये वाढ झालेली आहे आणि या व्याजदरामध्ये किती वाढ झाली आहे..? तसेच अजून काय बदल झाले आहेत का या योजनेमध्ये तसेच तुमच्या मुलीला 21 व्या वर्षी 70 लाख रुपये सरकारकडून कसे भेटू शकतील..? या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहा की व्याजदर मध्ये किती रुपयांनी वाढ झालेली आहे तसेच योजनांचा खाता कसा उघडायचा.? आणि नवीन कागदपत्र काय लागतील या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल sukanya samriddhi yojana interest rate history. 

 

 

 

 

sukanya yojana interest rate

सुकन्या योजनेत 70 लाख रुपये कसे मिळतील..? या माहीती साठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

 

sukanya samriddhi account 

sukanya yojana interest rate या योजनेत तुम्हाला आयकर रक्कम एनसीसी अंतर्गत जवळपास दीड लाख रुपये वली तिचा फायदा सुद्धा मिळू शकतो तसेच यासाठी तुम्हाला वर्षाला 12 हजार पाचशे रुपये जमा करावे लागतात हे अकाउंट पोस्टमध्ये किंवा इतर ठिकाणी उघडले जाऊ शकते परंतु शक्यतो पोस्टमध्ये या अकाउंट उघडले जाते आणि यामध्ये तुम्हाला दरवर्षी 12500 रुपये कमीत कमी जमा करावे लागतील तर हे खातं कसं उघडायचं काय करायचं आणि मुलीचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला हे खाता उघडणं फार महत्त्वाचा आहे तसेच या योजनेमध्ये तुम्हाला पाहिजे तितके पैसे भरून पाहिजे तसे रक्कम मिळवता येते.

sukanya yojana interest rate या योजनेचा जे काही व्याज वाढलेला आहे ते पहिले सात पॉईंट सात टक्के एवढा होता 7.60% एवढा व्यास पहिले मिळायचं परंतु आता हे व्याज वाढवून आठ टक्के झालेला आहे म्हणजे जवळपास 0.40% इतकं व्याज या ठिकाणी वाढलेला आहे आणि याचा परिणाम हा सर्व रकमेवरती होऊ शकतो म्हणजे सर्वत्र मिळणारे रक्कम ही या व्याजाच्या दरवाढीमुळे जास्तीत जास्त मिळू शकते आणि यामध्ये कमीत कमी रक्कम 19 लाख रुपये ते 70 लाखापर्यंत असू शकते परंतु यासाठी पाहिजे तशी तुम्हाला रक्कम भरावी लागेल.

sukanya samriddhi yojana benefits

भरलेल्या रकमेच्या नुसारच तुम्हाला रक्कम ही मिळेल आणि पहिले अठरा वर्षाची मुलगी झाल्यानंतर पैसे मिळत होते परंतु ते पैसे आता मिळणार नाही तर मुलगी एकवीस वर्षे झाल्यानंतर पैसे मिळतील आणि त्यासोबत तीन वर्षाचा एक्स्ट्रा व्यास पण मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही बघू शकतात की किती टक्के व्याजानी ही रक्कम वाढणार आहे तसेच नवीन व्याजदर काय आहेत “sukanya yojana interest rate”.

sukanya yojana interest rate

सुकन्या योजनेत 70 लाख रुपये कसे मिळतील..? या माहीत साठी इथे क्लिक करा.